Next

पौष पौर्णिमेला लक्ष्मी देवीचे पूजन कसे करावे? Paush Purnima Lakshmi Poojan 2022 | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 11:38 AM2022-01-17T11:38:36+5:302022-01-17T11:38:57+5:30

यंदा १७ जानेवारी या दिवशी पौष पौर्णिमेचा उत्सव आला आहे. पौष पौर्णिनेला लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. पण पौष पौर्णिमेला लक्ष्मी देवीचे पूजन कसे करावे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -