Next

शनिदेवाला तेल अर्पण करत आहात का? Are you offering oil to Shani Dev? Shani Dev Mahiti | Lokmat Bhakti

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 12:41 PM2022-01-15T12:41:43+5:302022-01-15T12:42:12+5:30

शनिवार हा वार शनिदेवाचा आणि भगवान श्री हनुमान यांचा असतो. शनिवारी अनेक भक्त हे शनिदेवाची पूजा करतात आणि हनुमानाच्या मंदिरात देखील जातात. पण जर तुम्ही शनिदेवाला तेल अर्पण करत असाल? तर हा व्हिडीओ नक्की बघा -