Next

आंबा महोत्सवात विधानसभा अध्यक्षांनी चाखली आंब्याची चव 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 02:11 PM2019-05-13T14:11:57+5:302019-05-13T14:12:43+5:30

औरंगाबाद : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील फूल मार्केटमध्ये आजपासून पाच दिवसांच्या आंबा महोत्सवास सुरुवात झाली. नैसर्गिक ...

औरंगाबाद : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील फूल मार्केटमध्ये आजपासून पाच दिवसांच्या आंबा महोत्सवास सुरुवात झाली. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला केशरसह कोकणातील हापूस आंब्याची चव यानिमित्ताने औरंगाबादकरांना चाखायला मिळत आहे. आज पहिल्याच दिवशी महोत्सवात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आंब्याची चव चाखत आंब्यांची खरेदीही केली. (व्हिडिओ : संतोष हिरेमठ )