Next

साई प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 12:10 PM2019-06-02T12:10:54+5:302019-06-02T12:15:31+5:30

साई प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी मिळणार आहे. चाळीस ते पंचेचाळीस हजार भाविक आमरसाचा स्वाद घेणार आहेत. शिर्डी -साई ...

साई प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी मिळणार आहे. चाळीस ते पंचेचाळीस हजार भाविक आमरसाचा स्वाद घेणार आहेत. शिर्डी -साई संस्थानच्या प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी देण्यात येत असल्याचे संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.