लाइव न्यूज़
 • 04:35 PM

  जम्मू-काश्मीर : हंदवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक.

 • 03:48 PM

  नवी दिल्ली - आपने आपल्या खासदारांना व्हिप बजावून अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याचे दिले आदेश

 • 03:16 PM

  गडचिरोली - देसाइगंज येथील शाकिर हाशमी या 35 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

 • 02:09 PM

  नागपूर - विधानभवनासमोर एका अपंग व्यक्तीकडून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न, पोलिसांनी घेतले ताब्यात.

 • 02:01 PM

  मुंबई - अविश्वास प्रस्तावादरम्यान शिवसेना मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार

 • 01:38 PM

  मुंबई - दूध दरवाढीबाबत आज तोडगा निघण्याची शक्यता, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता

 • 01:23 PM

  परभणी : नंदखेडा रोड येथे अज्ञात वस्तूचा स्फोट, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

 • 01:09 PM

  औरंगाबाद हिंसाचारामुळे विप्रोचा प्रकल्प रद्द झाला - राज ठाकरे

 • 01:07 PM

  औरंगाबाद : नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्था डबघाईला गेली - राज ठाकरे

 • 12:55 PM

  मुंबई : चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाड्या धिम्या मार्गावरून वळवल्या, गाड्या 25-30 मिनिटे उशिराने धावत आहेत

 • 12:37 PM

  मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अंधेरी-विलेपार्ले स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड

 • 12:13 PM

  जम्मू-काश्मीर - सोपोर बायपासजवळ दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार

 • 12:05 PM

  मुंबई - घाटकोपर येथे भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्ते भिडले, महापौरांसमोरच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

 • 12:04 PM

  शिवस्मारकाच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचं उघड,पर्यावरण खात्याच्या परवानगीत आराखड्यात बदल.

 • 11:17 AM

  नवी दिल्ली - भाजपाचे असंतुष्ट खासदार अविश्वास प्रस्तावादरम्यान देणार मोदी सरकारला साथ

All post in लाइव न्यूज़

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या