नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 16, 2017
  • नाशिक : आज नाशिकमध्ये झालेल्या शिवसेनेच्या प्रचारसभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. एकेकाळी भाजपाच्या व्यासपीठावर आशीर्वाद देणारे हात असायचे आता तिथे गुंडपुंड बसतात. देशवासियांना धमकी देणारा पंतप्रधान पहिल्यांदाच लाभला आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
First Published: February 16, 2017

आणखी व्हिडिओ


Live Newsफोटोगॅलरी

  • महापालिका निवडणूक : सेलिब्रेटींचा मतदानवार
  • इस्रोची अंतराळ भरारी
  • वॉटर स्पोर्टचा थरार अनुभवताना बराक ओबामा!
  • क्वांटिको-2ची स्टार प्रियंका चोप्राची लहानग्यांसोबत धम्माल
  • अर्थसंकल्प 2017
  • बजेटमध्ये मनरेगा योजनेसाठीच्या तरतुदी
vastushastra
aadhyatma

Pollभाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करावी असं वाटतं का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
40.91%  
नाही
59.09%  
तटस्थ
0%  

मनोरंजन

cartoon