03:48 PM
अकोला - अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची बीड येथे बदली
03:45 PM
नाशिक- सार्वजनिक वाचनालयाचा प्रतिष्ठेचा कार्यक्षम आमदार पुरस्कार विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना जाहीर
02:58 PM
नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यासाठी बैठक सुरु
02:12 PM
ठाणे - काशिमिरा येथील ठाकूर मॉलजवळ स्फोट, स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी
02:04 PM
अकोला : वैधमापन विभागाचे निरीक्षक डी. एस. शिंबरे लाच घेताना अटक
02:00 PM
नवी दिल्ली - भारत आणि सौदी अरेबियासोबत पाच महत्त्वपूर्ण करार, दहशतवादाविरोधात पूर्ण सहकार्य करण्याचे सौदी अरेबियाचे आश्वासन
01:51 PM
मुंबई - एमएमआरडीए प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात वाढ होणार, पेण, अलिबाग, खालापूर, वसई तालुका येणार एमएमआरडीएच्या हद्दीत
01:46 PM
पालघर- डहाणू, तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के, दुपारी 1.30 च्या सुमारास जाणवले भूकंपाचे मोठे धक्के
01:31 PM
जम्मू-काश्मीरः पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा खंडित
01:25 PM
कोची- पॅरागॉनच्या कारखान्यात लागली आग, अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी