शेतात जागली...

By admin | Published: October 29, 2015 02:27 AM2015-10-29T02:27:27+5:302015-10-29T02:27:27+5:30

सर्वत्र सोयाबीन सवंगणीचा हंगाम सुरू झाला आहे. तसेच कापसाचे पीकही शेतात उभे आहे.

In the fields ... | शेतात जागली...

शेतात जागली...

Next

शेतात जागली... सर्वत्र सोयाबीन सवंगणीचा हंगाम सुरू झाला आहे. तसेच कापसाचे पीकही शेतात उभे आहे. अशावेळी सोयाबीन व कापूस शेतातून चोरी जाण्याची भीती असल्याने जागली केली जाते. कारंजा शिवारात आपल्या वडिलांसह एक चिमुकलाही जागली करीत असल्याचे दिसते.

Web Title: In the fields ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.