Latest Zee Yuva News in Marathi | Zee Yuva Live Updates in Marathi | झी युवा बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 01:31 PM

    नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधींचे निवासस्थान 10 जनपथ येथे दाखल

  • 01:28 PM

    चंद्रपूर : रामदेगी येथील पहाडावर असलेल्या संघरामगिरी येथील बिबट्याने भन्ते राहुलबोधी यांच्यावर ध्यानमग्न असताना हल्ला चढवून ठार केल्याची माहिती. एकाच परिसरात लागोपाठ दुसरा हल्ला.

  • 01:00 PM

    नाशिक : काँग्रेस कमिटी येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी

  • 12:56 PM

    रत्नागिरी - खेड तालुक्यातील गाणे खडपोली एमआयडीसीमध्ये साफयिस्ट कंपनीच्या कठड्यावर बिबट्या. जखमी असण्याची शक्यता. बघ्यांची गर्दी.

  • 12:54 PM

    यवतमाळ : भांबराजा बेचखेड मार्गावर शॉट सर्किटने इंडिका कार जळून खाक झाली

  • 12:23 PM

    Assembly Elections 2018 : हा काँग्रेसचा विजय नाही तर जनतेचा राग आहे - संजय राऊत, शिवसेना

  • 12:19 PM

    'अध्यक्ष' राहुल गांधींचा बर्थ डे 'हॅप्पी'; तीन राज्यं काँग्रेसच्या 'हाती'

  • 12:17 PM

    परतवाडा- चंद्रपूरच्या त्या नरभक्षी वाघिणीला वनविभागानं पकडलं, मध्य प्रदेश वन विभाग आणि व्याघ्र अधिकाऱ्यांची कारवाई, कान्हा राष्ट्रीय अभयारण्यात करणार रवानगी

  • 11:13 AM

    भोपाळ - कमलनाथ यांच्या घरी काँग्रेस नेत्यांची बैठक, ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंह उपस्थित

  • 11:04 AM

    तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल 2018 : टीआरएस : 80, काँग्रेस+ : 30, भाजपा :02, अन्य :07

  • 11:00 AM

    काँग्रेस 95, तर भाजपा 85 जागांवर पुढे

  • 10:52 AM

    मिझोरममध्ये काँग्रेसला पछाडत मिझो नॅशनल फ्रंट आघाडीवर

  • 10:34 AM

    नाशिक : नाशिककर गारठले, हंगामात सर्वाधिक नीचांकी 9.4 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद.

  • 10:31 AM

    काँग्रेसचे सचिन पायलट टोंकमधून 5,295 मतांनी पुढे

  • 10:30 AM

    काँग्रेसचे अशोक गेहलोत सरदारपुरामधून 5112 मतांनी आघाडीवर

All post in लाइव न्यूज़