lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट अनुष्का लग्न

विराट अनुष्का लग्न, मराठी बातम्या

Virat anushka wedding, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा यांच्या विवाहाच्या चर्चा सध्या सर्व माध्यमांत आहेत. डिसेंबर २०१७मध्ये ते दोघं डेस्टीनेशन वेडींग करणार असल्याच्या बातम्यासुध्दा अनेक वृत्तमाध्यमांनी दिल्या आहेत. अजूनही त्या दोघांकडून या बातमीला दुजोरा मिळत नसला तरी विराटने वैयक्तिक कारणांसाठी घेतलेल्या सुट्टीमुळे सर्वांनीच या दोघांचं लग्न आताच होणार असं गृहीत धरलं आहे.
Read More
प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान अनुष्का शर्माची 'ती' पोस्ट व्हायरल; म्हणाली... - Marathi News | Anushka Sharma Post Goes Viral Amidst Pregnancy rumors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान अनुष्का शर्माची 'ती' पोस्ट व्हायरल; म्हणाली...

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ​​​​ ...

IPL 2023, RCB vs PBKS Live : ड्यू प्लेसिस-विराट कोहली १६ षटकं खेळले, मोठे रेकॉर्ड केले; तरीही RCBला अपेक्षित धावा नाही करता आल्या - Marathi News | IPL 2023, RCB vs PBKS Live : RCB post 174/4 in 20 overs - exceptional finish by Punjab Kings   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ड्यू प्लेसिस-विराट कोहली १६ षटकं खेळले, मोठे रेकॉर्ड केले; तरीही RCBला अपेक्षित धावा नाही करता आल्या

 IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : फॅफ ड्यू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी आज मोहालीचं मैदान गाजवलं. ...

लग्नानंतरच्या सहा महिन्यांत मी केवळ २१ दिवसच विराटसोबत राहिले, अनुष्का शर्मा सांगते... - Marathi News | In the six months after marriage, I stayed with Virat for only 21 days, says Anushka Sharma ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नानंतरच्या सहा महिन्यांत मी केवळ २१ दिवसच विराटसोबत राहिले, अनुष्का शर्मा सांगते...

अनुष्काने सांगितली लग्नानंतरच्या नात्यातल्या विरहाची गोष्ट ...

विराटसोबत अनुष्का शर्मा नाही तर ही विदेशी तरूणी चढली असती बोहल्यावर, मात्र शेवटच्या क्षणी घडल्या अशा घडमोडी आणि...... - Marathi News | The time when Sarah Taylor wanted to get marry Virat kohli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराटसोबत अनुष्का शर्मा नाही तर ही विदेशी तरूणी चढली असती बोहल्यावर, मात्र शेवटच्या क्षणी घडल्या अशा घडमोडी आणि......

एका जाहिरातीवेळी अनुष्का विराट एकत्र काम करत होते. त्याचवेळी त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. 4 वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. ...

Virushka Wedding Anniversary : लग्नाच्या वाढदिवसाला विराट कोहली-अनुष्का शर्मा झालेत भावुक, शेअर केले रोमॅन्टिक फोटो - Marathi News | anushka sharma virat kohli wish each other wedding anniversary share romantic throwback pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Virushka Wedding Anniversary : लग्नाच्या वाढदिवसाला विराट कोहली-अनुष्का शर्मा झालेत भावुक, शेअर केले रोमॅन्टिक फोटो

Anushka Sharma - Virat Kohli Wedding Anniversary : पाहा UNSEEN PHOTO ...

विराट कोहलीची वहिनी अनुष्का शर्माइतकीच आहे सुंदर, पाहा तिचे फोटो - Marathi News | virat kohli sister in law is more beautiful than anushka sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट कोहलीची वहिनी अनुष्का शर्माइतकीच आहे सुंदर, पाहा तिचे फोटो

विराट आणि अनुष्काच्या रिसेप्शनला अनुष्का इतकेच एक व्यक्ती लक्ष वेधून घेत होती. ...

Anushka Sharma Birthday Special : या कारणामुळे अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने केले होते गुपचूप लग्न - Marathi News | This is a reason why Anushka Sharma and virat kohli got married secretly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anushka Sharma Birthday Special : या कारणामुळे अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने केले होते गुपचूप लग्न

अनुष्का आणि विराटने आपले प्रेमही अनेक वर्षं जगापासून लपवून ठेवले होते. सुमारे चार वर्षं डेट केल्यावर दोघांनी लग्न केले होते. ...

‘सीक्रेट वेडिंग’साठी विराट कोहली बनला होता ‘राहुल’! अनुष्का शर्माने केला खुलासा!! - Marathi News | We used fake names,' Anushka Sharma REVEALS how she kept her wedding with Virat Kohli a secret | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सीक्रेट वेडिंग’साठी विराट कोहली बनला होता ‘राहुल’! अनुष्का शर्माने केला खुलासा!!

डिसेंबर २०१७ मध्ये अनुष्काने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. या सीक्रेट मॅरेजची तेव्हा बरीच चर्चा झाली. याच सीक्रेट वेडिंगबद्दलचा एक खास खुलासा अनुष्काने केला आहे. ...