lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनराई

वनराई

Vanrai, Latest Marathi News

शोभणे हे वर्तमानाच्या भल्यासाठी भूतकाळ शोधणारे लेखक : नागनाथ कोत्तापल्ले - Marathi News | Shobhane is a past finding writer for the welfare of the present: Nagnath Kottapalle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शोभणे हे वर्तमानाच्या भल्यासाठी भूतकाळ शोधणारे लेखक : नागनाथ कोत्तापल्ले

बहुसंख्य ऐतिहासिक, पौराणिक कादंबरीकार हे प्राचीन काळातील प्रथा, परंपरांना गौरविण्यात गुंतलेले असतात. चांगला लेखक हा मिथकाचे भंजन करणारा असतो. वाईट प्रथा परंपरांना सोडून त्यातील सकस असे काही शोधता येईल का, वर्तमान काळातील प्रश्न भूतकाळाच्या पार्श्वभूम ...

बंडू धोतरेंचे कार्य लोकचळवळ व्हावी : सुरेश द्वादशीवार - Marathi News | Bundu Dhotre's work should be public movement: Suresh Dwadashiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बंडू धोतरेंचे कार्य लोकचळवळ व्हावी : सुरेश द्वादशीवार

मानव विरुद्ध निसर्ग असे तिसरे युद्ध होणार आहे. यात मानव आक्रमक आणि निसर्ग बचावात्मक पवित्रा घेत आहे. स्वार्थासाठी पर्यावरण नासवले जात आहे. ऐतिहासिक वारसा ही पुढील पिढ्यांची कमाई असून बंडू धोतरे आणि त्यांच्या चमूने या वारसाचे जतन करण्याचे आव्हानात्मक ...

त्यासाठी निसर्गात कलाकृती शोधावी लागेल : सुरेश द्वादशीवार - Marathi News | Need to find artwork in nature: Suresh Dwadashiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :त्यासाठी निसर्गात कलाकृती शोधावी लागेल : सुरेश द्वादशीवार

मानवी हव्यासापायी निसर्गाचे नको तेवढे नुकसान झाले आहे. शहरे प्रदूषित झाली आहेत, जंगले नष्ट होत आहेत व प्राणीही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. या दु्ष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल तर मनोहर सप्रे यांच्याप्रमाणे निसर्गात कलाकृती शोधावी लागेल. सप्रे ...

शाश्वत ग्रामीण विकास साधणारे तंत्रज्ञान आवश्यक : अनुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर - Marathi News | Need of technology for sustainable rural development: Anil Kakodkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शाश्वत ग्रामीण विकास साधणारे तंत्रज्ञान आवश्यक : अनुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर

देशात ग्रामीण भागाच्या विकासाला प्राथमिकता देणे ही चांगली बाब आहे. बहुतेक विकासाचे धोरण राजधानीत ठरतात व त्यासाठी तंत्रज्ञान आयात केले जाते. मात्र हे तंत्रज्ञान त्या परिस्थितीशी जुळणारे आहे काय, याचा विचार केला जात नाही व ते फोल ठरते. आठ-दहा वर्षांनी ...

तर भारतीय अर्थव्यवस्थेला होईल ३० टक्के लाभ ; हेमंत चौधरींचा विश्वास - Marathi News | Then Indian economy will get 30 percent profit; Hemant Choudhary's faith | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तर भारतीय अर्थव्यवस्थेला होईल ३० टक्के लाभ ; हेमंत चौधरींचा विश्वास

प्लास्टिकच्या समस्येसह जलप्रदुषण व वायुप्रदुषणाची गंभीर समस्या देशात आहे. त्यावर केंद्र आणि विविध राज्यातील शासनाद्वारे राबविणाऱ्या योजनांवर कोट्यवधीचा खर्च केला जातो. मात्र हा मोठा आजार झाल्यानंतर उपचार करण्यासारखा प्रकार असून त्याने समस्या सुटण्याच ...

पृथ्वी कर्तव्य म्हणून प्रत्येकाने एक झाड लावावे  - Marathi News | As a duty of earth everybody should plant a tree | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पृथ्वी कर्तव्य म्हणून प्रत्येकाने एक झाड लावावे 

पाण्याचे दुर्भिक्ष्य आज आपल्याला जाणवत आहे. लवकरच हवेच्या बाबतीतही अशीच अवस्था निर्माण होणार आहे. कारण वायू प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. हे टाळायचे असेल तर विकासाच्या नावावर झाडाच्या होणाऱ्या अवैध कत्तली थांबल्या पाहिजेत. नाहीतर या देशाच्या प्र ...

टाटांच्या धरणांनी महाराराष्ट्राला दुष्काळात लोटले - Marathi News | The Tatas dams pushed the Maharashtra into a famine | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टाटांच्या धरणांनी महाराराष्ट्राला दुष्काळात लोटले

टाटांनी १०० वर्षापूर्वी मुंबईची विजेची गरज लक्षात घेऊन पश्चिम घाटातील नद्यांचा प्रवाह रोखून जलविद्युत प्रकल्प सुरू केला. त्यावेळच्या परिस्थितीनुसार ही त्यांची दूरदृष्टी समजली जाऊ शकते. मात्र या धरणांनी मराठवाडा व आसपासच्या भागाला दुष्काळाच्या खाईत लो ...

रानमळ्यात वनराई फुलते तेव्हा... - Marathi News | When vanrai blooms at ranmala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रानमळ्यात वनराई फुलते तेव्हा...

रानमळा. पुणे जिल्ह्यातील, खेड तालुक्यातील छोटं गाव. जवळपास १,८०० लोकांचा उंबरा असलेल्या गावात लोकसहभागातून जन्म, विवाह आणि देवाज्ञा अशा अविस्मरणीय प्रसंगांच्या निमित्ताने वृक्षलागवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हाती घेतला जातो. ...