lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उषा उत्थुप

उषा उत्थुप

Usha uthup, Latest Marathi News

आपल्या विशिष्ट आवाजामुळे प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणाऱ्या उषा उत्थुप यांची हरे राम हरे कृष्ण, रम्बा हो.. सांबा हो.. व ‘ हरी ओम् हरी ’ ही गाजलेली गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्या 1969 सालापासून गात असून त्यांना या क्षेत्रात 49 वर्षे पूर्ण झाली आहेत. उषा उत्थुप यांनी कॅब्रेमध्ये गाणी गाऊन त्यांच्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. tag plz
Read More
कधीकाळी नाईट क्लबमध्ये गायच्या उषा उत्थुप, जुने फोटो पाहून बसणार नाही विश्वास - Marathi News | usha uthup birthday special huge transformation in singer looks unseen pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कधीकाळी नाईट क्लबमध्ये गायच्या उषा उत्थुप, जुने फोटो पाहून बसणार नाही विश्वास

इतक्या वर्षांत इतक्या बदलल्या उषा ...

उषा उथपला डोळ्यांसमोर ठेवूनच या गाण्याला ए. आर. रेहमानने दिले संगीत - Marathi News | I had actually composed the song ‘Tu Bole glass’ keeping her in mind, says A.R Rahman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उषा उथपला डोळ्यांसमोर ठेवूनच या गाण्याला ए. आर. रेहमानने दिले संगीत

स्टार प्लसवरील बहुप्रतीक्षित ‘द व्हॉइस’ या आगामी कार्यक्रमाच्या प्रसारणाचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे, तसतशी या कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे. ...

जाणून घ्या किती होती, गायिका उषा उत्थुप यांची पहिली कमाई - Marathi News | Know how much was the first earning of singer Usha Uthup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या किती होती, गायिका उषा उत्थुप यांची पहिली कमाई

गायिका उषा उत्थुप 1969 सालापासून गात असून त्यांना या क्षेत्रात 49 वर्षे पूर्ण झाली आहेत. ...