lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्वशी ढोलकिया

उर्वशी ढोलकिया, मराठी बातम्या

Urvashi dholakia, Latest Marathi News

उर्वशी ढोलकिया वयाच्या आठव्या वर्षी 'वक्त की रफ्तार' या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली.विविध मालिका आणि सिनेमांमध्ये तिने बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत.'देख भाई देख' आणि 'शक्तीमान' अशा मालिकांमध्येही उर्वशीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. तिला खरी ओळख मिळवून दिली ती 'कसोटी जिंदगी'च्या कोमोलिकानेच.
Read More
टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया रुग्णालयात दाखल, ट्युमर आढळल्याने करावी लागली सर्जरी - Marathi News | TV actress Urvashi Dholakia underwent surgery tumour spotted in her neck now actress is on bedrest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया रुग्णालयात दाखल, ट्युमर आढळल्याने करावी लागली सर्जरी

मुंबईतील नानावटी रुग्णालयात सध्या ती उपचार घेत आहे. ...

Urvashi Dholakia: “सून येण्याच्या वयात हे काय?” ४३ वर्षाच्या उर्वशीने शेअर केले बोल्ड फोटो, झाली ट्रोल - Marathi News | urvashi dholakia bold photos goes viral and people troll her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“सून येण्याच्या वयात हे काय?” ४३ वर्षाच्या उर्वशीने शेअर केले बोल्ड फोटो, झाली ट्रोल

Urvashi Dholakia: ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून उर्वशी घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेल्या कोमोलिका या पात्राने लोकप्रियता मिळवून दिली. हीच कोमोलिका सध्या ट्रोल होतेय. ...

Urvashi Dholakia Accident: अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या कारला अपघात, स्कूल बसने दिली जोरदार धडक - Marathi News | Actress Urvashi Dholakia meets car accident in mumbai while going for shooting popularly known as Komolika Bigg Boss 6 winner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या कारला अपघात, स्कूल बसने दिली जोरदार धडक

स्वत: कार चालवून शूटिंगला जात असताना घडली घटना ...

स्ट्रेच मार्क आहेत तर आहेत, एक जीव जन्माला घातलाय.. उर्वशी ढोलकिया म्हणते, त्यात लपवण्यासारखं काय? - Marathi News | Urvashi Dholakia Flaunts Her Stretch Marks Ans Says Clearly About Body Positivity | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्ट्रेच मार्क आहेत तर आहेत, एक जीव जन्माला घातलाय.. उर्वशी ढोलकिया म्हणते, त्यात लपवण्यासारखं काय?

Viral Photoshoot of Urvashi Dholakia: अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले असून यात तिने तिचे स्ट्रेचमार्क दाखवत बॉडी पॉझिटीव्हीटीविषयी रोखठोक मत व्यक्त केलं आहे. ...

वयाच्या १७ व्या वर्षी बनली आई, २ वर्षात घटस्फोट, पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली ही टीव्ही अभिनेत्री - Marathi News | Urvashi dholakia became mother at 17 divorce in two years set to comeback onscreen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या १७ व्या वर्षी बनली आई, २ वर्षात घटस्फोट, पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली ही टीव्ही अभिनेत्री

लग्नानंतर दोनच वर्षांनी ती पतीपासून विभक्त झाली. त्यानंतर तिने लग्न केले नाही. ...

वयाच्या ४१ वर्षी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात? सिंगल मदर बनत करते दोन्ही मुलांचा सांभाळ - Marathi News | Urvashi Dholakia's Twins, Kshitij And Sagar Want Her To Get Married Or Date Someone At The Age Of 41 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४१ वर्षी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात? सिंगल मदर बनत करते दोन्ही मुलांचा सांभाळ

स्टार प्लसच्या प्रसिद्ध मालिका कसौटी जिंदगी कीमध्ये उर्वशी ढोलकिया कोमोलिकाच्या भूमिकेत दिसली होती. ...

या अभिनेत्रीच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, चाहत्यांचीही हटत नाही नजर - Marathi News | Urvashi Dholakia beautiful Morning Selfie captivated the fans, Even the fans did not take their eyes off it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, चाहत्यांचीही हटत नाही नजर

उर्वशीने अतिशय लहान वयात तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. केवळ सहा वर्षांची असताना ती लक्स साबणाच्या जाहिरातीत झळकली होती. त्यानंतर तिने 'देख भाई देख' या प्रसिद्ध मालिकेत काम केले होते. ...

मोबाईलचा अतिवापर या अभिनेत्रीला पडला महागात, झाला गंभीर आजार - Marathi News | Urvashi Dholakia Gets Diagnosed With Tennis Elbow Amid COVID-19 Lockdown TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोबाईलचा अतिवापर या अभिनेत्रीला पडला महागात, झाला गंभीर आजार

मोबाईलच्या अतिवापरामुळे ही अभिनेत्री करतेय गंभीर आजाराचा सामना ...