अकोला मतदारसंघातील अकोट विधानसभा मतदार संघातील तीन केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड, मतदानाला थोडासा विलंब आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने स्वतःच्या विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क बिहारमध्ये मोठी दुर्घटना! लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू नांदेड : मतदार संघामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान. अकोला मतदार संघातील ग्रामीण भागात मतदानाला उत्साहात सुरुवात आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, सुखाचे प्रसंग येतील देवळी (वर्धा) : ईव्हीएममध्ये बिघाड, खासदारांचे मतदान थांबले, ४० मिनिटं करावी लागली प्रतीक्षा नाशिक - शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणचा वीजपुरवठा गायब RCB महिन्यानंतर जिंकले, तरीही Point Table मध्ये दिवे नाही लावू शकले! पाहा समीकरण RCB च्या अनपेक्षित विजयाने काव्या मारनला धक्का बसला; धावांचा डोंगर उभारणारा SRH हरला SRH ची अवस्था पाहून 'मिस्ट्री गर्ल' चकीत झाली, पण तिची ओळख पटताच अनेकांची झोप उडाली SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा ६,६,६,६! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम PL2024 मध्ये #ViratKohli ने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले. कोहलीचा आणखी एक 'विराट' पराक्रम! IPL इतिहासातील ठरला चौथा ओपनर IPL 2024 SRH vs RCB: RCB ने टॉस जिंकला! डुप्लेसिसला सुखद धक्का बसला; हैदराबादचे तगडे आव्हान Indian team selection reports - रिषभ पंतची T20 World Cup संघात जागा पक्की! संजू पुन्हा पडल मागे, १ जागेसाठी तिरंगी लढत "अरविंद केजरीवालांवर 24 तास लक्ष, तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं"; आप नेत्याचं मोदींना पत्र बिहारमधून कोल्हापूरला जाणारी ३२ अल्पवयीन मुलं मिरजेत ताब्यात
तेनाली रामा, मराठी बातम्या FOLLOW Tenali rama, Latest Marathi News
बंदिश बँडिट्स या वेबसिरिजमध्ये अमित गेल्या वर्षी झळकला होता. ...
आम्ही दोघेही आमच्या सीन्समध्ये काहीसा वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करतो. मला आमच्या सीन्समध्ये असे बदल करायला खूप आवडते. ...
दिवाळीच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरील कलाकारांनी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...
कलाकारांना भूमिकेच्या लुकमध्ये सामावून जाण्यासाठी विविध बदल करावे लागतात. ...
छोट्या पडद्यावरील ऐतिहासिक काल्पनिक मालिका 'तेनाली रामा'मध्ये शीर्षक भूमिका साकारणा-या कृष्णा भारद्वाजने त्याचे नाव कृष्णा का आहे यामागील कथा सांगितली. ...
कृष्णदेवरायने चंद्रापर्यंत पोहोचणारी शिडी बनवण्याची विलक्षण मागणी केल्याने मुल्ला नसिरूद्दीन गोंधळून गेला आहे. ...
रामाच्या (कृष्ण भारद्वाज) अवघड समस्यांचे निराकरण करण्याच्या बुद्धी व क्षमतेला तसेच राजा कृष्णदेवराय (मानव गोहिल) आणि त्याच्या साम्राज्याला वाचवण्याचे आव्हान देण्यात येणार आहे. ...
सोनी सबवरील सर्वात लोकप्रिय मालिका तेनाली रामाने पौराणिक कथांच्या माध्यमातून तेनाली रामाची कथा त्याचे जीवन सादर केले आहे. ...