T20 World Cup 2024 Latest news , फोटो FOLLOW T20 world cup, Latest Marathi News T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
T20 World Cup 2024, Team India Squad: सध्या काही नवखे अनकॅप्ड खेळाडू आपली चमक दाखवताना दिसत आहेत.गोलंदाजांवर आहेत. ...
IPL 2024, Dinesh Karthik on T20 WC2024 : १ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा २७ किंवा २८ एप्रिलला होण्याची शक्यता आहे. ...
Team India: T20 World Cup 2024 साठी IPL 2024 ही रंगीत तालीम मानली जात आहे. याच स्पर्धेच्या कामगिरीवर भारतीय संघाची निवड करण्यात येईल. ...
Pakistan Player Fitness Camp: पाकिस्तानी खेळाडू ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या तयारीला लागले आहेत. ...
Pakistan Players Fitness: पाकिस्तानचे खेळाडू लष्कराच्या जवानांसोबत प्रशिक्षणाचे धडे घेत आहेत. ...
Mohammad Amir and Imad Wasim: मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. ...
Pakistan Cricket Board: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ केवळ पाकिस्तानात होईल, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. ...
IPL 2024 - आगामी इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ही टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची असेल... ...