lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुखदा खांडकेकर

सुखदा खांडकेकर, मराठी बातम्या

Sukhada khandkekar, Latest Marathi News

सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. सुखदा १ फेब्रुवारी, २०१३ रोजी अभिनेता अभिजीत खांडकेकरसोबत लग्न केले. Tag plz
Read More
अभिजीत आणि सुखदा खांडकेकरच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण, अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट - Marathi News | Abhijeet Khandkekar and Sukhda Khandkekar complete 11 years of marriage, the actor shared a special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत आणि सुखदा खांडकेकरच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण, अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट

Abhijeet Khandkekar and Sukhda Khandkekar : अभिजीतने १ फेब्रुवारी २०१३ रोजी सुखदासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांचे लव्ह मॅरेज आहे. ...

"त्यांनी हातमाग व्यवसायासाठी आपलं सर्वस्व दिलंय, त्यांना थोडं...",सुखदा खांडकेकरने लिहिली खास पोस्ट - Marathi News | sukhada khandkekar share a special post for handloom worker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनी हातमाग व्यवसायासाठी आपलं सर्वस्व दिलंय, त्यांना थोडं...",सुखदा खांडकेकरने लिहिली खास पोस्ट

आजचा दिवस हातमाग दिवस म्हणून ओळखला जातो. सुखदाने याच निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

"पिशव्या उचलायला नेलं होतं..." बायकोच्या पोस्टवर अभिजित खांडकेकरने केलेली कमेंट चर्चेत - Marathi News | Abhijit Khandkekar's comment on his wife's Sukhda khandekar's post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पिशव्या उचलायला नेलं होतं..." बायकोच्या पोस्टवर अभिजित खांडकेकरने केलेली कमेंट चर्चेत

अभिनेता अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर यांची जोडी मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यापैकी एक आहे. ...

गॅरीची रिअल लाइफ पत्नी हरवली बालपणीच्या आठवणीत; मान्सून ट्रिपमध्ये घेतला पाण्यात मनमुरादपणे भिजण्याचा आनंद - Marathi News | marathi actress sukhada khandkekar share monsoon picnic video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुखदा खांडकेकरचा मान्सून ट्रिपचा व्हिडीओ व्हायरल; हरवली बालपणीच्या आठवणीत

Sukhada Khandkekar: अलिकडेच तिने तिच्या मान्सून ट्रिपचे काही फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये तिच्यातील अल्लडपणा दिसून येत आहे. ...

अभिजीत खांडकेकर आणि सुखदाने नवीन घरात केला गृह प्रवेश, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Abhijeet Khandkekar and Sukhda enter new home, photos go viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत खांडकेकर आणि सुखदाने नवीन घरात केला गृह प्रवेश, फोटो झाले व्हायरल

Abhijeet Khandkekar And Sukhda Khandkekar:अभिजित आणि सुखदा खांडकेकरच्या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. ...

अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केली रोमँटिक पोस्ट, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Abhijeet Khandkekar's wife shared a romantic post, she is also a famous actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केली रोमँटिक पोस्ट, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) हा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बराच अ‍ॅक्टिव्ह असतो. ...

या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ?, अभिनया इतकीच तिच्या सौंदर्याची असते चर्चा - Marathi News | Actress Sukhada khandkekar bikini in home renovation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ?, अभिनया इतकीच तिच्या सौंदर्याची असते चर्चा

ती सध्या अहिल्याबाई होळकर या मालिकेत द्वारकाबाईची भूमिका साकारते आहे. ...

'नवीन सुरूवात!', 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गुरूनाथने दिली चाहत्यांना ही गुड न्यूज - Marathi News | Mazya Navryachi Bayko Fame Gurunath Aka Abhijeet Khandkekar shared good news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवीन सुरूवात!', 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गुरूनाथने दिली चाहत्यांना ही गुड न्यूज

नुकतेच अभिजीत खांडकेकर आणि सुखदाने चाहत्यांना सोशल मीडियावर आनंदाची वार्ता सांगितली आहे. ...