lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टीफन हॉकिंग

स्टीफन हॉकिंग, मराठी बातम्या

Stephen hawking, Latest Marathi News

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्फीटन हॉकिंग यांचे 14 मार्चला निधन झाले. भौतिकशास्त्रज्ञ, विश्वशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी अखेरचा श्वास घेतला.                   
Read More
परीक्षा देतानाच झाला मृत्यू, निकाल पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू  - Marathi News | Vinayak Sridhar Genius Student Of Noida Death Due To Suffering From Muscular Dystrophy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परीक्षा देतानाच झाला मृत्यू, निकाल पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू 

मृत्यू कधी कोणाला जवळ करेल काही सांगता येत नाही, मात्र इच्छाशक्ती असली की माणूस कोणतंही ध्येय सहज गाठू शकतो. विनायक श्रीधर नावाचा विद्यार्थ्याचं स्वप्न अंतराळातील शोध घेण्याचं होतं. ...

स्टीफन हॉकिंग : आइन्स्टाइननंतरचे सर्वश्रेष्ठ भौतिकशास्त्रज्ञ - Marathi News | Stephen Hawking The Best Physicist After Einstein | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्टीफन हॉकिंग : आइन्स्टाइननंतरचे सर्वश्रेष्ठ भौतिकशास्त्रज्ञ

अवकाशसंशोधन, कालगणना, टाइम-ट्रॅव्हल, सापेक्षतावाद, गुरुत्वाकर्षण अशांसारख्या बाबी सहजपणे उलगडून दाखवणारे थोर शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आपल्याला लाभलेले असल्याने अवघड गोष्टी सोप्या झाल्या आहेत, असे म्हणता येईल. ...

हॉकिंगचं टेड टॉक - Marathi News | Hawking's Ted Talk | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :हॉकिंगचं टेड टॉक

आपल्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायची तर हे भाषण पाहा.. ...

स्टीफन हॉकिंगदेखील मानत होते आइन्स्टाइनच्या सिद्धांतापेक्षा वेद आहेत श्रेष्ठ, भाजपा मंत्री हर्षवर्धन यांचा अजब दावा - Marathi News | stephen hawking had said vedas have a theory that is superior to albert einsteins equation says harswardhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टीफन हॉकिंगदेखील मानत होते आइन्स्टाइनच्या सिद्धांतापेक्षा वेद आहेत श्रेष्ठ, भाजपा मंत्री हर्षवर्धन यांचा अजब दावा

जगाचा निरोप घेतलेल्या स्टीफन हॉकिंग यांच्यासंदर्भात मोदी सरकारमधील मंत्री हर्षवर्धन यांनी विचित्र विधान केले आहे.  ...

नेयमार ठरतोय टीकेचा धनी; स्टीफन हॉकिंग यांना ' अशी ' श्रद्धांजली देणे भोवले - Marathi News | Neymar is in criticism; Paying tribute to Stephen Hawking 'like this' | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :नेयमार ठरतोय टीकेचा धनी; स्टीफन हॉकिंग यांना ' अशी ' श्रद्धांजली देणे भोवले

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना नेयमारने श्रद्धांजली दिली, पण त्याची श्रद्धांजली देण्याचा पद्धत मात्र चुकली. त्यामुळे समाजमाध्यमांवर नेयमार टीकेचा धनी ठरत आहे. ...

-अन् स्टीफन हॉकिंगला भेट अनावर झाली... - Marathi News | -When Stephen Hawking was present at the meeting ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-अन् स्टीफन हॉकिंगला भेट अनावर झाली...

अचानक ‘रिसेप्शन’मधून आगंतुक भेटायला आल्याचा फोन आला. पुढच्याच क्षणी दरवाजा उघडला गेला अन् मी चक्क खुर्चीतूनच उडालो. . ज्यांना संशोधन जगतगुरु मानायचे ते डॉ. स्टीफन हॉकिंग समोर ‘व्हीलचेअर’वर होते अन् चेहऱ्यावर होती स्मितमुद्रा. ...

ब्रह्मांड पोरके झाले!, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग कालवश - Marathi News | Universe, the world renowned scientist Stephen Hawking has died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रह्मांड पोरके झाले!, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग कालवश

विश्वाची उत्पत्ती, कृष्णविवरांसंदर्भात मांडलेले सिद्धान्त व दुर्धर आजारावर मात करून विश्वासाठी संशोधनाचा यज्ञ अखंड चालू ठेवणारे जगप्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी बुधवारी केंब्रिज येथे अखेरचा श्वास घेतला आणि ब्रह्मांडच पोरके झाले. ...

विश्वाच्या निर्मितीचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञाची एक्झिट - Marathi News | Exhibit of a scientist seeking the creation of the universe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विश्वाच्या निर्मितीचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञाची एक्झिट

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संशोधन क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे मत, भौतिकशास्त्र आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...