लाइव न्यूज़
 • 11:15 AM

  लखनौ - राहुल गांधींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे बसपा नेते जयप्रकाश सिंह यांची पदावरून हकालपट्टी

 • 11:03 AM

  ठाण्याच्या कोलसेत गावात झाड पडल्याने 3 वाहनांचं नुकसान

 • 11:00 AM

  नाशिक : जुन्या पंडित कॉलनीमध्ये झाड पडल्याने एक मोटारीचे नुकसान

 • 10:58 AM

  नागपूर : मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून प्रश्न निकाली लावण्याची मागणी

 • 10:55 AM

  नागपूर : विधान परिषदेत विरोधकांचा दूध प्रश्नावरून गदारोळ

 • 10:27 AM

  गायीच्या दुधाला 27 रुपये दर मिळत नाही, प्रतिलिटरमागे 10 रुपयांचं शेतकऱ्यांना नुकसान - मुंडे

 • 10:25 AM

  3 मे रोजी शेतकऱ्यांनी मोफत दूध वाटपाचं आंदोलन केलं होतं, त्यावेळी सरकारला कळलं नाही का, हे शेतकरी उद्या आंदोलन करु शकतात - धनंजय मुंडे

 • 10:23 AM

  नागपूर - विधान परिषदेत दूध प्रश्नावर चर्चा

 • 10:18 AM

  नागपूर - परराज्यातून येणाऱ्या दुधावर कर लावा, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेत मागणी

 • 09:58 AM

  पाऊस आणि भूस्खलनामुळे केदारनाथ महामार्ग बंद

 • 09:32 AM

  नाशिक येथील होळकर पुलाजवळ गोदावरी पात्रात 13805 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या भागातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

 • 09:29 AM

  नाशिक- गंगापूर धरणातून 9302, दारणा 10600 आणि नांदूर माध्यमेश्वर बंधाऱ्यातून 29594 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

 • 09:13 AM

  सोलापूर : माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात होणार आगमन

 • 08:42 AM

  गडचिरोली : पर्लकोटा, बांडीया नदीच्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद, 100हून अधिक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला.

 • 08:40 AM

  ज्येष्ठ अभिनेत्री रीटा भादुरी यांचे निधन

All post in लाइव न्यूज़