lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवस्मारक

शिवस्मारक, व्हिडिओ

Shiv smarak, Latest Marathi News

मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ त्यांचं स्मारक मुंबईतल्या अरबी समुद्रात बनवले जाणारे आहे. हे स्मारक मुंबई शहरातील गिरगाव चौपाटीजवळच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एकूण उंची 153 मीटर असणार आहे. या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल.
Read More
श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन | Shree Shetra Grishneshwar Jyotirlinga Darshan - Marathi News | Shri Kshetra Ghrishneshwar Jyotirlinga Darshan | Shree Shetra Grishneshwar Jyotirlinga Darshan | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन | Shree Shetra Grishneshwar Jyotirlinga Darshan

श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे संपूर्ण दर्शन घेण्यासाठी आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...

शिवस्मारकाच्या पायाभरणीवेळच्या बोट दुर्घटनेचा चित्तथरारक व्हिडीओ... - Marathi News | Shivashmakar's base boat accidental video viral | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :शिवस्मारकाच्या पायाभरणीवेळच्या बोट दुर्घटनेचा चित्तथरारक व्हिडीओ...

शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी जाणारी बोट उलटली बोटीची 20 जणांची क्षमता असताना 30 जण भरले. नावाड्याशी हुज्जत घातल्यानंतर 6 जणांना उतरवले. ... ...