Next

शिवस्मारकाच्या पायाभरणीवेळच्या बोट दुर्घटनेचा चित्तथरारक व्हिडीओ...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 11:40 AM2018-10-25T11:40:09+5:302018-10-25T11:40:44+5:30

शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी जाणारी बोट उलटली बोटीची 20 जणांची क्षमता असताना 30 जण भरले. नावाड्याशी हुज्जत घातल्यानंतर 6 जणांना उतरवले. ...

शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी जाणारी बोट उलटलीबोटीची 20 जणांची क्षमता असताना 30 जण भरले. नावाड्याशी हुज्जत घातल्यानंतर 6 जणांना उतरवले.