lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शबरीमला मंदिर

शबरीमला मंदिर

Sabarimala temple, Latest Marathi News

केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार. 800 वर्ष जुनी प्रथा सुप्रीम कोर्टानं घटनबाह्य ठरवली. या मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला.
Read More
अ‍ॅक्शन हिरोच्या पायात इतकीही ताकद नाही का? ‘त्या’ व्हिडीओनंतर अजय देवगण होतोय ट्रोल - Marathi News | ajay devgn trolled for using palki for sabarimala tample darshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अ‍ॅक्शन हिरोच्या पायात इतकीही ताकद नाही का? ‘त्या’ व्हिडीओनंतर अजय देवगण होतोय ट्रोल

Ajay Sabarimala Tample clip viral: काही दिवसांपूर्वी अजय देवगणने केरळस्थित सबरीमाला मंदिराना भेट देत भगवान अयप्पा यांचं दर्शन घेतलं होतं. याचा अजयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय आणि यामुळे अजय ट्रोल होतोय. ...

10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना त्यांच्या वडिलांसोबत सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी - Marathi News | 10 or leass than ten years old girls can go to sabarimala temple with father, big decision of Kerala High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : लहान मुलींना सबरीमाला मंदिरात प्रवेश, केरळ हायकोर्टाचा मोठा निर्णय

Sabarimala Temple एका दहा वर्षीय मुलीने मंदिर प्रवेशासाठी हाय कोर्टात याचिका दाखल केली. ...

सबरीमाला : महिला प्रवेश  मुद्यावरून राजकारण, डावे पक्ष हिंदूविरोधी; भाजप, काँग्रेसची टीका - Marathi News | Sabarimala: Politics on women's admission issue, Left parties anti-Hindu; Criticism of BJP, Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सबरीमाला : महिला प्रवेश  मुद्यावरून राजकारण, डावे पक्ष हिंदूविरोधी; भाजप, काँग्रेसची टीका

सबरीमाला देवस्थानात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा जो प्रयत्न केरळ सरकारने केला, त्याला विरोध झाला होता.  ...

भारीच! आता घरपोच मिळणार शबरीमाला मंदिराचा प्रसाद; पोस्टाने सुरू केली विशेष सुविधा - Marathi News | now offer prasad of sabarimala temple sitting at home indian postal department home delivery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! आता घरपोच मिळणार शबरीमाला मंदिराचा प्रसाद; पोस्टाने सुरू केली विशेष सुविधा

Sabarimala Temple : कोरोनाच्या काळात दर्शनासाठी मंदिरात पोहचू न शकणाऱ्या भाविकांसाठी भारतीय पोस्ट विभागाने एक विशेष सुविधा सुरू केली आहे.  ...

शबरीमाला प्रवेशासाठी कार्यकर्त्यांना संरक्षण नाकारले - Marathi News | Workers denied protection for entry to Shabrimala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शबरीमाला प्रवेशासाठी कार्यकर्त्यांना संरक्षण नाकारले

मानवी हक्क कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली शबरीमालातील भगवान आय्यप्पा मंदिरात प्रवेशासाठी मंगळवारी निघालेल्या कार्यकर्त्यांच्या तुकडीला पोलिसांनी संरक्षण देण्यास नकार दिला. ...

Sabarimala Temple : तृप्ती देसाई मंदिर प्रवेशासाठी पोहोचल्या; सहकारी महिलेवर मिरची पूड फेकण्याचा प्रयत्न - Marathi News | Sabarimala Temple trupti desai arrives to visit sabarimala temple bindu ammini attacked with chili powder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : तृप्ती देसाई मंदिर प्रवेशासाठी पोहोचल्या; सहकारी महिलेवर मिरची पूड फेकण्याचा प्रयत्न

भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई मंगळवारी (26 नोव्हेंबर) सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ...

शबरीमाला उत्सवयात्रेला भाविकांची गर्दी - Marathi News | Crowds of devotees visit Shabrimala festival | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :शबरीमाला उत्सवयात्रेला भाविकांची गर्दी

...

आय्यप्पाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी; शबरीमलात तणाव नाही - Marathi News | A huge crowd to see Ayyappa; There is no stress in Shabrimala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आय्यप्पाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी; शबरीमलात तणाव नाही

भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी; अपुऱ्या सुविधांबद्दल नाराजी ...