lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रीना रॉय

रीना रॉय, फोटो

Reena roy, Latest Marathi News

रिना रॉय यांनी जख्मी, विश्वनाथ, आशा, नसीब, इंसान, नागिन यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्यांनी जरूरत या चित्रपटाद्वारे त्यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. रिना रॉय अनेक चित्रपटांमध्ये काम करत असल्या तरी त्यांना बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करणे कठीण जात होते. पण शत्रुघ्न सिन्हा यांच्या कालिचरण या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
Read More
रीना रॉय यांचं दु:खं बघून शत्रुघ्न सिन्हा मदतीसाठी आले होते धावून, पाकिस्तानात केला होता फोन आणि मग... - Marathi News | Shatrughan Sinha helped ex girlfriend Reena Roy, dials phone to Pakistan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रीना रॉय यांचं दु:खं बघून शत्रुघ्न सिन्हा मदतीसाठी आले होते धावून, पाकिस्तानात केला होता फोन आणि मग...

Shatrughan Sinha And Reena Roy Real Story: शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा होत असते. असे अनेक दावे केले जातात की, दोघेही एकमेकांना 7 वर्ष डेट करत होते. पण शेवटी दोघेही एक होऊ शकले नाहीत. ...

पतीकडून मारहाण ते करिअरची लागलेली वाट! 70 च्या दशकातील 'या' 6 अभिनेत्रींचे झाले हाल - Marathi News | raakhee reena roy to rekha and these 70s actresses tragic life story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पतीकडून मारहाण ते करिअरची लागलेली वाट! 70 च्या दशकातील 'या' 6 अभिनेत्रींचे झाले हाल

Bollywood actresses: सध्या अशाच काही अभिनेत्रींची चर्चा रंगली आहे, ज्या प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. ...

पेहचान कौन ? वाढत्या वजनामुळे अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, ओळखणेही झाले कठिण - Marathi News | Then And Now Reena Roy Transformation Look Here Her Unseen Photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पेहचान कौन ? वाढत्या वजनामुळे अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, ओळखणेही झाले कठिण

1972 ते 1985 या काळात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे रिना रॉय, आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. ...