बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची भीती; सुप्रिया सुळेंना संशय, निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी बारामती - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंब केले मतदान सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले १८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक जसप्रीत बुमराहने पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात अभिषेक शर्माला ( ११) माघारी पाठवले. इशान किशनने अफलातून झेल घेतला आणि ५६ धावांवर SRH ला पहिला धक्का बसला. मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral नाशिक: एकलहरे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पासाठी गंगापूर धरणांमधून गोदावरी नदी पात्रात एकूण ५०० क्यूसेकचा विसर्ग "भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची सुळेंना भीती, खबरदारीच्या उपाययोजना करण्याची मागणी "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार "संपूर्ण देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका कशा होतील?"; कमलनाथ यांचा हल्लाबोल भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद - कमलनाथ IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल पंतप्रधान मोदींना संविधान काढून टाकायचंय आणि फक्त राज्य करायचंय - राहुल गांधी इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
रविभवन नागपूर, मराठी बातम्या FOLLOW Ravi bhavan, nagpur, Latest Marathi News
शिंदे यांच्या कार्यालयासाठी रवी भवनात दोन कॉटेज, कर्मचाऱ्यांना वेगळे कॉटेज ...
प्रशासन मंत्रिमंडळ विस्तारासाठी तयार, नागभवन सज्ज, रविभवनही स्वागतासाठी रेडी ...
रविभवन शासकीय विश्रामगृहात कार्यरत सार्वजनिक बांधकाम विभागातील ६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील चार कर्मचारी येथे कार्यरत असलेल्या एजन्सीशी जुळलेले आहेत. ...
कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉ कॉलेज, मॉरिस कॉलेज, आर.पी.टी.एस, रविभवन, राजनगर व पाचपावली येथील सहा केंद्रांवर आरटीपीसीआर चाचणी शनिवारपासून पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली. ...
रविभवनात उपद्रव शोध पथकाने धडक दिली. रविभवन परिसरात आढळलेली अस्वच्छता आणि दुर्गंधीसाठी व्यवस्थापकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ...
अनेक दिग्गज आमदारांची रिकाम्या असलेल्या रविभवनातील कॉटेजवर नजर आहे. काहींनी कॉटेज मिळावे, अशी मागणीही केली आहे. ...
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवर आरोप केला की, मोदी सरकार आरएसएसचा छुपा अजेंडा राबवित आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकार आपल्या विरोधकांचे मनोबल तोडण्याचे षड्यंत्र करीत आहे. विरोधकांच्या जवळच्यांन ...
रविभवनातील कॅन्टीनच्या स्वयंपाकखोलीत गॅस सिलिंडरचे पाईप लिकेज होऊन लागलेल्या आगीत पोळ्या बनवीत असलेल्या तीन महिला जखमी झाल्या. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. ...