लाइव न्यूज़
 • 07:23 AM

  उबर चालकांचं आंदोलन सुरूच, प्रश्नांवर आज चर्चा. ओला चालकांचं आंदोलन मागे. मनसेसोबत चर्चेनंतर ऑफलाइन आंदोलन मागे.

 • 12:25 AM

  पनवेलमधील तक्का गावातील झोपडपट्टीला आग लागल्याचे वृत्त.

 • 10:30 PM

  मुंबई: भांडूपमधील भाजी विक्रेत्याच्या हत्याप्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांकडून अटक

 • 09:51 PM

  मुंबई: गॅस गळतीनंतर चेंबूर कॅम्प परिसरातील घराला भीषण आग; ५ जण गंभीर जखमी

 • 09:36 PM

  मुंबई- चेंबूरमधील रहिवासी इमारतीला आग. पाच जण जखमी, उपचारासाठडी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल.

 • 08:53 PM

  मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने पुकारलेला संप मागे. ओलाने संप घेतला मागे. पण उबरचा संप सुरूच राहणार.

 • 08:50 PM

  पुसदमध्ये ओरिएंट सिमेंट कंपनीची ९७ लाखांची फसवणूक

 • 08:17 PM

  राज्यात प्लास्टिकबंदीचा अध्यादेश निघणार- सूत्र. उद्यापासून प्लास्टिक बंदी लागू होण्याची सुत्रांची माहिती.

 • 08:11 PM

  ओला-उबर संप- ओला कंपनीने बहुतांशी मागण्या मान्य करण्याची तयारी दर्शवली आहे. उबर बाबत अद्याप ही चर्चा सुरू आहे. मनसेच्या बैठकीतील माहिती.

 • 08:04 PM

  नाशिकच्या लहवित गावातील दगडफेक प्रकरण. दगडफेक प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल.

 • 07:46 PM

  ओला उबर संप मिटण्याची चिन्हे, थोड्याच वेळात मनसे घोषणा करण्याची शक्यता.

 • 07:32 PM

  कर्नाटक: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो

 • 07:01 PM

  हिमाचल प्रदेश - शिमला येथे कार दरीत कोसळून चार जण ठार, चार जण जखमी

 • 06:48 PM

  नांदेड : रस्त्यालगत उभा असलेल्या मारोती वानखेडे याचा टेम्पोच्या धडकेत जागीच मृत्यु. लोहा तालुक्यातील सोनखेड येथील घटना.

 • 06:45 PM

  सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना आणखी एक दणका; सीबीआयकडून सोलापूर पोलीसांना चौकशीसाठीचे पत्र

All post in लाइव न्यूज़