लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण

Raigad Irshalwadi Landslide Incident, फोटो

Raigad irshalwadi landslide incident, Latest Marathi News

Raigad Irshalwadi Landslide Incident रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी इथं दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे इर्शाळगडाच्या उंच माथ्यावर भूस्खलन झाले. याठिकाणी ४०-५० घरांची आदिवासी लोकांची वस्ती होती. बुधवारी १९ जून २०२३ रोजी रात्री ११ च्या सुमारास याठिकाणी ही दुर्घटना घडली. त्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. 
Read More
“इर्शाळवाडीत मी जेवले होते”, जुई गडकरीने सांगितल्या आठवणी, म्हणाली, “गडावर एक आजोबा...” - Marathi News | raigad irshalwadi landside actress jui gadkari shared emotional memories | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :“इर्शाळवाडीत मी जेवले होते”, जुई गडकरीने सांगितल्या आठवणी, म्हणाली, “गडावर एक आजोबा...”

Irshalwadi Landside : इर्शाळवाडीच्या आठवणी सांगताना जुई गडकरी भावुक, म्हणाली... ...

इर्शाळवाडीवर दुःखाची 'दरड'! पाहा, थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेचे PHOTOS - Marathi News | Raigad Irshalwadi Landslide Incident PHOTOS | Latest raigad Photos at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडीवर दुःखाची 'दरड'! पाहा, थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेचे PHOTOS

दरड कोसळली आणि इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गाव उद्ध्वस्त झाले. ...