lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रीती झांगियानी

प्रीती झांगियानी, मराठी बातम्या

Preeti jhangiani, Latest Marathi News

 2000मध्ये प्रदर्शित झालेला मोहब्बते सिनेमामधील अभिनेत्री प्रीती झांगियानी.या सिनेमातील तिच्या भूमिकेला रसिकांनी खूप पसंती दिली होती. याच सिनेमाने ती ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली होती.यानंतर आवारा, पागल, दीवाना, वाह तेरा क्‍या कहना, अनर्थ, बाज, एलओसी कारगिल, आन: मेन ऐट वर्क,, सौदा, चाहत, चांद के पार चलो असे सिनेमातही ती झळकली.
Read More
'मोहब्बतें' फेम प्रीति झंगियानी आता दिसते तरी कशी? फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | Remember preeti jhangiani Cute Actress From Mohabbatein? Here's How She Looks Now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मोहब्बतें' फेम प्रीति झंगियानी आता दिसते तरी कशी? फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात

प्रीती झांगियानीने 90 च्या दशकात अभिनेता अब्बाससोबत प्रसिद्ध म्युझिक व्हिडिओ 'छूई मुई सी तुम'मध्ये दिसली होती. यानंतर त्यांनी अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले. ...

'मोहब्बतें' फेम अभिनेत्री प्रिती झांगियानी आहे बॉलिवूडमधून गायब, घटस्फोटानंतर जगतेय असे जीवन - Marathi News | 'Mohabbatein' fame actress Preeti Zhangiani is missing from Bollywood, living a life after divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मोहब्बतें' फेम अभिनेत्री प्रिती झांगियानी आहे बॉलिवूडमधून गायब, घटस्फोटानंतर जगतेय असे जीवन

प्रिती भलेही आता चित्रपटात दिसत नसली तरी सोशल मीडियावरून चाहत्यांना तिची अपडेट देत असते. ...

मोहोब्बते फेम प्रीती झांगियानीने केले आहे या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न - Marathi News | preeti jhangiani is married to parvin dabas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहोब्बते फेम प्रीती झांगियानीने केले आहे या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न

प्रीतीने या चित्रपटाआधी एका अल्बममध्ये काम केले होते. तिच्यावर चित्रीत करण्यात आलेले छुई मुई सी... हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते. प्रीती आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. ...

बॉक्स ऑफिसवर सिनेमा दणकून आपटले आणि या बॉलिवूड अभिनेत्री करिअर संपलं - Marathi News | Preeti jhangiani bollywood joureny gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर सिनेमा दणकून आपटले आणि या बॉलिवूड अभिनेत्री करिअर संपलं

बॉलिवूड अभिनेत्यासोबत तिने लग्न केले आहे. ...

मोहब्बतें सिनेमातील अभिनेत्री आहे या अभिनेत्याची पत्नी, १९ वर्षांत इतकं बदलले तिचे आयुष्य - Marathi News | Actress Preeti jhangiani married to actor parvin dabas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहब्बतें सिनेमातील अभिनेत्री आहे या अभिनेत्याची पत्नी, १९ वर्षांत इतकं बदलले तिचे आयुष्य

'मोहब्बतें’ मधील या अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण. ...

Preeti Jhangiani Birthday Special : सध्या काय करतेय ‘छुई मुई सी’ गर्ल? - Marathi News | actress preeti jhangiani birthday special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Preeti Jhangiani Birthday Special : सध्या काय करतेय ‘छुई मुई सी’ गर्ल?

सन २००३ साली प्रदर्शित झालेला ‘मोहब्बतें’ या चित्रपटातील एक चेहरा होता अभिनेत्री प्रिती झंगियानी हिचा. वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंगद्वारे करिअरची सुरुवात करणा-या प्रितीसाठी चित्रपटात येणे हा केवळ एक योगायोग होता. ...

१९ वर्षांत इतकी बदलली ‘मोहब्बतें गर्ल’! आता सांभाळते घर!! - Marathi News | preeti jhangiani bollywood forgotten actor know what she is doing now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१९ वर्षांत इतकी बदलली ‘मोहब्बतें गर्ल’! आता सांभाळते घर!!

सन २००३ साली प्रदर्शित झालेला ‘मोहब्बतें’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. याच चित्रपटातील एक चेहरा म्हणजे, ‘मोहब्बतें गर्ल’ प्रिती झंगियानी. इतक्या वर्षांत ही ‘मोहब्बतें गर्ल’ इतकी बदललीय की, तिला ओळखणे कठीण होईल. ...