lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
सुविधा पुरवण्यात तडजोड नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | no compromise in providing facilities said cm pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुविधा पुरवण्यात तडजोड नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

खांडोळा उच्च माध्यमिक विद्यालयाची पाहणी ...

कमी मते मिळाली तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपची मागणी  - Marathi News | Goa loksabha Election - If less votes are received, the Chief Minister should resign; AAP Demand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कमी मते मिळाली तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपची मागणी 

लोकांना फक्त धर्म जातीवर विभाजन करण्याचे काम हे भाजपने केले आहे. जाती धर्माच्या नावाने त्यांनी मते मागितली आहे असा आरोप आपने केला. ...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सदानंद तानावडेंच्या कष्टांमुळे भाजप सेफ झोनमध्ये - Marathi News | bjp in safe zone due to efforts of cm pramod sawant and sadanand tanavade for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सदानंद तानावडेंच्या कष्टांमुळे भाजप सेफ झोनमध्ये

मनोहर पर्रीकर ज्या पद्धतीने राज्यभर फिरून भाजपचा एकहाती प्रचार करायचे व कार्यकत्यांमध्येही चैतन्य निर्माण करायचे, त्याच पद्धतीने यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांनीही गोवाभर फिरून भाजपचे दमदार प्रचार काम केले. ...

दक्षिणेत सहा मतदारसंघ वगळता सर्वत्र आघाडी: मुख्यमंत्री  - Marathi News | ahead in all but six constituencies in south goa lok sabha election 2024 said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिणेत सहा मतदारसंघ वगळता सर्वत्र आघाडी: मुख्यमंत्री 

श्रीपाद नाईक १ लाख तर पल्लवी ६० हजार मतांनी जिंकणार! ...

नारायण राणे यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट - Marathi News | Narayan Rane met the Chief Minister of Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नारायण राणे यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट

‘ही केवळ सदिच्छा भेट होती. गोव्यात आणि माझ्या भागात निवडणुका संपलेल्या आहेत. विमानतळावर जाताना सवड होती त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटूनच पुढे जावे असा विचार केला व आलो. काही विशेष प्रयोजन नव्हते.’ ...

विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी मतदान: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | voting to fulfill the dream of a developed india said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी मतदान: मुख्यमंत्री सावंत

डिचोली तालुक्यात उत्साही वातावरणात मतदान ...

Goa: मुख्यमंत्र्यांचा दक्षिणेत तळ, दिगंबर कामत यांच्यासह मोती डोंगराला दिली भेट - Marathi News | Goa Lok Sabha Election 2024: Chief Minister visited Moti Dongar along with Digambar Kamat, Southern base | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: मुख्यमंत्र्यांचा दक्षिणेत तळ, दिगंबर कामत यांच्यासह मोती डोंगराला दिली भेट

Goa Lok Sabha Election 2024: भाजपने उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघापेक्षा दक्षिण गोव्यातील लढत प्रतिष्ठेची बनवली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी मतदान केल्यानंतर थेट दक्षिणेत तळ ठोकला. ...

'संजीवनी'ला पुन्हा संजीवनी नक्की: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | sanjivani sugar factory restart again assurance by cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'संजीवनी'ला पुन्हा संजीवनी नक्की: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दयानंदनगर धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. ...