हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शुक्रवार १४ जून २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
लोकसभा निवडणूक
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
फोटो
व्हिडीओ
क्राइम
सखी
Money
भक्ती
AGRO
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
अमेरिका-आयर्लंड सामन्याचा निकाल असा लागला की पाकिस्तानचा किस्सा संपला
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
ओमानच्या खेळाडूंना बोलाव्या लागतात ५ भाषा; कर्णधार झीशान मक्सूदने सांगितल नेमकं कारण
'विराटबद्दल बोलणारा मी कोण?'; कोहलीच्या खराब कामगिरीवर शिवम दुबेचं असं उत्तर
पालखी सोहळ्यासाठी सरकारचा निधी मिळेपर्यंत डीपीसीतून खर्च करा, अजित पवार यांचे निर्देश
नागपूर : धामणा स्फोट अपडेट; जमाव आक्रमक, मृतदेह असलेली ॲम्बुलन्स कंपनीच्या प्रवेशद्वारावर नेली
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार; पुढील काही दिवस मुसळधार
नागपुरातील स्फोट प्रकरणी चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या संचालक व व्यवस्थापकाला अटक
खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला
कोल्हापूर - दाजीपूर अभयारण्यानजीक एसटी बस उलटली, पाच प्रवाशी जखमी
पुण्यातील पुराला आम्ही नव्हे पालिका आयुक्तच दोषी; ११ कोटींच्या निधीचे धनी मुख्यालय
AFG vs PNG : अफगाणिस्तानचा विजयरथ कायम! सुपर-८ मध्ये धडक; न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर
AFG vs PNG : अफगाणिस्तानचा जलवा कायम! सुपर-८ च्या तिकिटासाठी अवघ्या ९६ धावांची गरज
'करा किंवा मरा'च्या सामन्यात इंग्लंडचा 'मोठ्ठा' विजय; अवघ्या ३.१ षटकांत सामना जिंकला
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान
शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
जरांगेंचं उपोषण मागे
महाराष्ट्रात 'मिशन विधानपरिषद'
PM मोदींचं 'मिशन काश्मीर'
'वहिनी'ना राज्यसभेचं तिकीट
T20 World Cup
भाजपाचा अध्यक्ष कोण?
राहुल गांधी
शरद पवार
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरे
पुणे अपघाताचे अपडेट्स
Marathi News
टॉपिक
वन नेशन वन इलेक्शन
photos
All
News
Photos
Videos
One Nation One Election Latest Updates, फोटो
FOLLOW
One nation one election, Latest Marathi News
One Nation One Election- वन नेशन वन इलेक्शनदेशात पुन्हा एकदा वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सुरु झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली असून नेतृत्व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. कायदेशीर बाबी पाहणे हा या समितीचा उद्देश आहे. वन नेशन वन इलेक्शन यावर सरकार विधेयक आणू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. एक राष्ट्र-एक निवडणूक किंवा वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. परंतु 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या. त्यानंतर 1970 मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शनची परंपरा खंडित झाली होती.
Read More
राष्ट्रीय :
२०२४ ला एक देश, एक निवडणूक शक्य? मोदींनी नेमलेल्या कायदे आयोगाची आतली खबर आली
मोदी सरकारने विशेष अधिवेशन बोलविल्याचे समजताच देशात वन नेशन, वन इलेक्शनची जोरदार चर्चा झाली होती. विरोधकांसह सत्ताधारी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. ...
राष्ट्रीय :
रात्री ११ वाजता काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला PMO कार्यालयातून फोन गेला, मग...
राष्ट्रीय :
वन नेशन, वन इलेक्शन मोदी सरकारसमोर लोकसभेतच मोठा अडथळा; एवढी मते लागणार की...
मोदी सरकारने पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविले आहे. तेव्हापासून या एकाचवेळी निवडणूक घेण्यावर चर्चा सुरु झाली आहे. ...
राष्ट्रीय :
"... तेव्हा PM मोदींनी संसदेत वन नेशन, वन इलेक्शनवर केलं होतं भाषण"
सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्यामुळे वन नेशन, वन इलेक्शन विधेयक केंद्र सरकार संसदेत आणणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...