lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्य मागासवर्गीय जाती

अन्य मागासवर्गीय जाती, मराठी बातम्या

Obc, Latest Marathi News

आता १५ मेपर्यंत भरता येणार शिष्यवृत्तीसाठी अर्ज - Marathi News | Applications for the scholarship can be submitted now till 15th May | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता १५ मेपर्यंत भरता येणार शिष्यवृत्तीसाठी अर्ज

Nagpur : शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते ...

‘वंचित’च्या उमेदवाराने लावले फ्लेक्स; महापालिकेने दाखल केला गुन्हा  - Marathi News | VBA candidate planted flakes A case has been filed by the Municipal Corporation | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :‘वंचित’च्या उमेदवाराने लावले फ्लेक्स; महापालिकेने दाखल केला गुन्हा 

होर्डिग्जवर ‘ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावे’ असा मजकूर होता. ...

बारामतीत सुळेंविरुद्ध पहिला उमेदवार; OBC बहुजन पार्टीकडून ९ जणांची १ ली यादी जाहीर - Marathi News | First candidate against Sule in Baramati; OBC Bahujan Party announced list of 9 candidates by prakash shendage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामतीत सुळेंविरुद्ध पहिला उमेदवार; OBC बहुजन पार्टीकडून ९ जणांची १ ली यादी जाहीर

ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी पक्षाच्यावतीने ९ उमेदवारांची घोषणा करण्याता आल्याची माहिती दिली. ...

Maratha Reservation: कुणबी नोंदी शोधण्यासाठीच्या शिंदे समितीला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Maratha Reservation: Shinde committee to find Kunbi records extended till April 30 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुणबी नोंदी शोधण्यासाठीच्या शिंदे समितीला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मनोज जरांगे यांनी उभारलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी माजी न्यायमूर्ती संदेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती... ...

ओबीसी आरक्षणाचा संदर्भ असणारे कलमच रद्द करा, उच्च न्यायालयात जनहित याचिका - Marathi News | Abolish the clause referring to OBC reservation, Public Interest Litigation in High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षणाचा संदर्भ असणारे कलमच रद्द करा, उच्च न्यायालयात जनहित याचिका

उच्च न्यायालयाने केंद्र सरकार व राज्य सरकारला या याचिकेवर चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.  ...

संकेतस्थळ नोंदीवरून जात प्रमाणपत्र द्या! मराठा कुणबी प्रमाणपत्रांबाबत आदेश - Marathi News | Go through the website and give the certificate Order regarding Maratha Kunbi certificates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संकेतस्थळ नोंदीवरून जात प्रमाणपत्र द्या! मराठा कुणबी प्रमाणपत्रांबाबत आदेश

मराठा कुणबी नोंदींच्या अनुषंगाने जात प्रमाणपत्रांसाठी अर्ज करण्यात येत आहेत. अर्जांनुसार प्रमाणपत्रासाठी नोंदीचा ज्या विभागाचा पुरावा आणला जातो, त्याची प्रमाणित प्रत  आणण्यास सांगितली जाते.   ...

ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्केची मंजूरी असूनही मिळते ५० टक्केच शिष्यवृत्ती, भेदभाव का? - Marathi News | OBC students get only 50% scholarships despite approval, why discrimination? | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्केची मंजूरी असूनही मिळते ५० टक्केच शिष्यवृत्ती, भेदभाव का?

२००३ मध्ये शंभर टक्के शिष्यवृत्तीचा झाला होता निर्णय ...

मनोज जरांगेंची ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी संविधानिक आहे- हरिभाऊ राठोड - Marathi News | Manoj Jarange's demand for reservation for Maratha community from OBC is constitutional - Haribhau Rathod | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंची ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी संविधानिक आहे- हरिभाऊ राठोड

दहा टक्के वेगळे आरक्षण देण्याच्या निर्णयाचा सरकारने पुन्हा विचार करावा, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. ...