लाइव न्यूज़
 • 07:17 PM

  मुंबई - 6 एप्रिलला रंगणार आयपीएल 11 चा उदघाटन सोहळा, राजीव शुक्ला यांनी दिली माहिती

 • 06:35 PM

  गडचिरोली : 18 प्रशिक्षणार्थी आयएएसची चमू येणार गडचिरोलीच्या अभ्यास दौऱ्यावर, 24 पासून 4 दिवस विविध भागात देणार भेटी.

 • 05:53 PM

  पुणे - हिंदू एकता परिषदेचे मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

 • 05:15 PM

  डीएसकेंना पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा, 25 जानेवारीपर्यंत 50 कोटी भरण्याचा आदेश.

 • 05:05 PM

  रत्नागिरी : केरळमधील ८ मच्छीमारांची जयगड बंदरानजीक समुद्रात मासेमारी करताना तब्येत बिघडली.

 • 04:57 PM

  सोलापूर : शेतीचा ७/१२ उतारा देण्याच्या मोबदल्यात १ हजाराची लाच स्वीकारताना तलाठीला लाच लुचपत विभागाने पकडले. राजकुमार गुरबाळ असे या तलाठीचे नाव आहे.

 • 04:27 PM

  बीड : नगरपालिका विषय समिती सभापतींच्या निवडीत नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे वर्चस्व; एमआयएम नगरसेवक फुटल्यामुळे पुतण्या संदीपची सत्ता संपुष्टात.

 • 04:26 PM

  औरंगाबाद : शहरात पद्मावत चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये याबाबत करणी सेनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन.

 • 03:06 PM

  समाजवादी पार्टीने सुरु केली 2019 लोकसभा निवडणुकीची तयारी.

 • 02:57 PM

  वाशिम- कोळगाव येथे शेतकरी विजय शेंडगे चढले जिल्हा परिषद नजिकच्या टॉवरवर. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांपर्यंतच्या कर्जमाफीची मागणी. शेतकऱ्याला खाली उतरविण्याचे प्रयत्न सुरू.

 • 02:51 PM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी डाओसला रवाना. स्वित्झलँडमध्ये मोदींचे पोस्टर्स.

 • 02:02 PM

  नवी दिल्ली- न्या. लोया मृत्यूप्रकरणी हायकोर्टातील सर्व खटल्यांची सुनावणी आता होणार सुप्रीम कोर्टात

 • 01:30 PM

  नांदगाव- पिंपराळे येथे लग्नाच्या जेवणातून दोघांना विषबाधा. रोहित रामदास निकम व अनिकेत जीवन निकम अशी रूग्णांची नावं.

 • 01:23 PM

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीनं बोलावली नेत्यांची बैठक.

 • 01:22 PM

  पुण्यात क्षुल्लक कारणावरुन तरुणीवर हल्ला.

All post in लाइव न्यूज़