लाइव न्यूज़
 • 09:32 PM

  Nidahas Trophy 2018 : विजयाची गुढी उभारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

 • 09:28 PM

  मोहम्मद शामीचा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा

 • 09:09 PM

  मध्यप्रदेश- भोपाळमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलं हिंदू नववर्षाचं सेलिब्रेशन.

 • 08:44 PM

  मुंबई- कुलाब्यातील आर्मी ऑफिसला लागलेली आग आटोक्यात. जिवीतहानी नाही. आगीमुळे दोन ऑफिसचं नुकसान.

 • 08:37 PM

  कोल्हापूर- एसटी चालक-जीप चालकामध्ये वाद. जीप चालकाची एसटी चालकाला मारहाण. चूक नसतानाही एसटी चालकाला केली मारहाण. मारहाणीत एसटी चालक जखमी.

 • 08:06 PM

  मुंबई : कुलाब्यातील नेव्हीनगरमधील ऑफिस इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी.

 • 07:42 PM

  बिहार- सितामारहा रून्नी सैदपूर येथे बस पूलावरून कोसळली. दहा जणांचा मृत्यू.

 • 06:41 PM

  उत्तराखंडः अभिनेता रजनीकांत यांनी अलमोडामध्ये चाहत्यांची घेतली भेट.

 • 06:16 PM

  ठाणे: नवाजुद्दीन सिद्दीकीचे वकील रिजवान सिद्दीकी यांना बेकायदेशीर सीडीआर प्रकरणी शुक्रवारी अटक. ठाणे न्यायालयाने 23 मार्च पर्यंत सुनावली पोलीस कोठडी.

 • 05:57 PM

  औरंगाबाद : मागणीपेक्षा अधिक औषधी खरेदी केल्या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी.एम. गायकवाड निलंबित. लोकमतने केला होता या प्रकरणाचा पर्दाफाश.

 • 05:52 PM

  दिल्लीः आंध्र प्रदेशमधील भाजप नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक सुरू. राम माधव सुद्धा बैठकीला उपस्थित.

 • 04:56 PM

  रत्नागिरी - नाणार प्रकल्प होणार नाही. जबरदस्ती झाली तर शिवसेना लोकांसोबत आहे - चिपळूण तालुक्यातील घोणसरे येथील निर्धार मेळाव्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही.

 • 04:38 PM

  पुणे एटीएसने अटक केलेल्या तिघा बांगलादेशी आरोपीना २९ मार्चपर्यंत कोठडी.

 • 04:14 PM

  अकोला : आकोट तालुक्यात कृषी अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना १ लाख ६० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक.

 • 04:04 PM

  ठाणे- सोफा, पाळणा बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू. भिवंडीतील कोनगावातील घटना.

All post in लाइव न्यूज़