lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मरियम खान रिपोर्टिंग लाइव्ह

मरियम खान रिपोर्टिंग लाइव्ह

Mariam khan - reporting live, Latest Marathi News

मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह ही मालिका प्रेक्षकांना स्टार प्लसवर पाहायला मिळत असून या मालिकेत महिमा मखवाना, परस सिंग, रुक्सार रेहमान यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Read More
महिमा मकवाणाचे बालपणीचे स्वप्न होणार पूर्ण, जाणून घ्या कोणतं आहे हे स्वप्न - Marathi News | Dream of Mahima maqvana baby dream will be complete, know what is in the dream | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिमा मकवाणाचे बालपणीचे स्वप्न होणार पूर्ण, जाणून घ्या कोणतं आहे हे स्वप्न

अभिनेत्री महिमा मकवाणा सध्या ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत मरियम ही मुख्य भूमिका साकारते आहे. ...

महिमा मकवाणाला अभिनयाइतकीच आवडते ही गोष्ट - Marathi News | Mariam Khan – Reporting Live fame Mahima Makwana juggling between shoot and college | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिमा मकवाणाला अभिनयाइतकीच आवडते ही गोष्ट

अभिनेत्री महिमा मकवाणा सध्या ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत मरियम ही मुख्य भूमिका साकारते आहे. ...

परम सिंगने दिवाळीला स्वतःला दिले हे गिफ्ट - Marathi News | The gift given to Param Singh by Diwali himself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परम सिंगने दिवाळीला स्वतःला दिले हे गिफ्ट

छोट्या पडद्यावरील अभिनेता परम सिंगने यंदाच्या दिवाळीत दुसऱ्या कोणाला नाही तर स्वतःलाच गिफ्ट दिले आहे. ...

‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेत परम सिंह दिसणार या भूमिकेत - Marathi News | Param Singh entry in Mariam Khan - Reporting Live | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेत परम सिंह दिसणार या भूमिकेत

‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’मध्ये आता लीप घेतला जाणार असून त्यात नव्या व्यक्तिरेखांचाही समावेश होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता आता वाढीस लागली आहे. ...

‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | Anju Mahindru will play 'This' role in 'Maryam Khan - Reporting Live' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका

‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेच्या कथानकाचा काळ आता 10 वर्षांनी पुढे नेण्यात येणार आहे. यामुळे तरूणपणातील मरियमची कथा महिमा मकवाणा ही अभिनेत्री एका अगदी नव्या रूपात आणि वेशात पुढे सादर करणार आहे. ...

मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह या मालिकेला मिळणार हे वळण - Marathi News | Mahima Makwana entry in Mariam Khan - Reporting Live | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह या मालिकेला मिळणार हे वळण

नियतीच्या विचित्र खेळामुळे मरियम आपल्या पालकांपासून दुरावते आणि मनजीत या नव्या नावाने आपला पुढील जीवनप्रवास सुरू करते असे आता मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...