lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंटो

मंटो

Manto movie, Latest Marathi News

अभिनेत्री व दिग्दर्शिका नंदिता दासचा ‘मंटो’ हा चित्रपट २१ सप्टेंबर २०१८ प्रदर्शित झाला़ समाजातून जाणिवपूर्वक वगळल्या जाणाºया विषयांना हात घालत त्या विषयांवर आपल्या शब्दांतून वक्तव्य करणारे ऊर्दू साहित्यिक सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात नवाजने सआदत हसन मंटो यांची भूमिका साकारली आहे.
Read More
Nandita Das : सावळेपणामुळे अभिनयापासून गेली दूर, 'मंटो' फेम नंदिता दासने व्यक्त केली खंत - Marathi News | Manto fame actress Nandita Das talks about skin color discrimination she faced in industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावळेपणामुळे अभिनयापासून गेली दूर, 'मंटो' फेम नंदिता दासने व्यक्त केली खंत

माझ्यावर लिहिले जाणारे लेखही  'डस्की ब्युटी नंदिता दास' अशा नावाने असतात. ...

रसिका दुग्गलचे हे आहे पहिले प्रेम, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | This is the first love of Rasika Duggal, Learn about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रसिका दुग्गलचे हे आहे पहिले प्रेम, जाणून घ्या याबद्दल

अभिनेत्री रसिका दुग्गलने सिनेमा हेच माझे फर्स्ट लव्ह आहे, पण मी माध्यमाला महत्त्व देतच नसल्याचे सांगितले. ...

Best Of 2018 : बायोपिकचे ठरले हे वर्ष, 'या' व्यक्तींच्या जीवनगाथा रुपेरी पडद्यावर - Marathi News | Best of 2018- this year was a biopic year this peoples life was on silver screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Best Of 2018 : बायोपिकचे ठरले हे वर्ष, 'या' व्यक्तींच्या जीवनगाथा रुपेरी पडद्यावर

२०१८ हे वर्ष बॉलिवूडमधील बायोपिकच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. या वर्षात अनेक प्रेरणादायी व्यक्तिंचा प्रवास रुपेरी पडद्यावर उलडगण्यात आला ...

'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार - Marathi News | Nawazuddin Siddiqui received this award for second time for Manto | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मंटो'मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्यांदा मिळाला 'हा' पुरस्कार

एशिया पॅसिफिक स्क्रीन अॅवॉर्डमध्ये दुसऱ्यांदा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याला सन्मानित करण्यात आले आहे. ...

काय ‘मंटो’चे बॉक्सआॅफिस कलेक्शन पाहून निराश आहेत नंदिता दास?? - Marathi News | nandita das is angry with the box office collection of manto | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय ‘मंटो’चे बॉक्सआॅफिस कलेक्शन पाहून निराश आहेत नंदिता दास??

होय, पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ ४५ लाखांचे कलेक्शन केले आणि यानंतरच्या शनिवारी व रविवारी केवळ दीड कोटी कमावले. ही कमाई पाहून नंदिता दास यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला. मीडियाला एक खुले पत्र लिहून ही नाराजी त्यांनी बोलून दाखवली.  ...

Manto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द! नंदिता दासने असा व्यक्त केला संताप! - Marathi News | nandita das disappointed on nawazuddin siddiqui starrer manto morning shows being cancelled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Manto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द! नंदिता दासने असा व्यक्त केला संताप!

Manto Movie: ‘मंटो’ या चित्रपटावर नंदिता दास अनेक वर्षांपासून काम करत होती. त्यामुळे शुक्रवारी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाचा मॉर्निंग शो रद्द करण्यात आल्याने नंदिता दुखावली गेली. तिने ट्विटरवर आपला संताप बोलून दाखवला. ...

Manto Movie Review : भारावून सोडणारी कथा! - Marathi News | Manto Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Manto Movie Review : भारावून सोडणारी कथा!

‘मंटो’ हा चित्रपट दिग्गज लघुकथा लेखक सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर बेतलेले बायोपिक आहे. मंटो यांच्या आयुष्यातील अनेक चढऊतार, वाद दाखवणारा हा चित्रपट कसा आहे, जाणून घेऊ यात... ...