lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी

माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी

Manikarnika the queen of jhansi, Latest Marathi News

‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ  झांसी’ - या सिनेमातून झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा संघर्ष, त्यांचे शौर्य दाखवण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका रुपेरी पडद्यावर कंगना राणौतने साकारली आहे. या सिनेमातून अंकिता लोखंडेने बॉलिवूडमध्ये तर कंगनाने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.
Read More
'कोणाकडे काम मागायला जाऊ शकत नाही'; ' मणिकर्णिका'नंतर बंद झाला अंकितासाठी बॉलिवूडचा दरवाजा? - Marathi News | bollywood ankita lokhande opens up on not getting work post film manikarnika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :' मणिकर्णिका'नंतर बंद झाला अंकितासाठी बॉलिवूडचा दरवाजा? अभिनेत्री म्हणाली...

Ankita lokhande: २०१९ मध्ये कंगना रणौतच्या (kangana ranaut) 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमातून अंकिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ...

'निष्फळ चर्चा होती' म्हणत निया शर्माने दिलेला कंगनाच्या 'मणिकर्णिका'ला नकार - Marathi News | bollywood nia sharma reveal she left kangana ranaut film manikarnika the queen of jhansi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'निष्फळ चर्चा होती' म्हणत निया शर्माने दिलेला कंगनाच्या 'मणिकर्णिका'ला नकार

Nia sharma: 'या चित्रपटात मला भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र, मी नकार दिला', असं नियाने एका मुलाखतीत सांगितलं आहे. ...

यंदा कर्तव्य आहे..!, अंकिता लोखंडे लवकरच विकी जैनसोबत या ठिकाणी घेणार सात फेरे - Marathi News | Ankita Lokhande will soon take seven rounds with Vicky Jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदा कर्तव्य आहे..!, अंकिता लोखंडे लवकरच विकी जैनसोबत या ठिकाणी घेणार सात फेरे

अंकिता लोखंडे लवकरच विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. तिनेच ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. ...

अंकिता लोखंडेच्या बॅकलेस ड्रेसमधील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती, कुणी म्हणतंय ब्युटीफूल तर कुणी गॉर्जियस! - Marathi News | Ankita Lokhande looked glamorous photoshoot in backless dress see viral photos making headlines see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेच्या बॅकलेस ड्रेसमधील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती, कुणी म्हणतंय ब्युटीफूल तर कुणी गॉर्जियस!

अंकिता लोखंडे पुन्हा एकदा आली चर्चेत, तिचा बाथटब व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Ankita Lokhande came into the discussion once again, her bathtub video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडे पुन्हा एकदा आली चर्चेत, तिचा बाथटब व्हिडीओ झाला व्हायरल

अंकिता लोखंडेने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची चर्चा होताना दिसते आहे. ...

Good News..! अभिनेता जिशू सेनगुप्ता बनणार सिंगल फादर, जाणून घ्या हे प्रकरण - Marathi News | Good News ..! Actor Jishu Sengupta will be the single father, know this case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Good News..! अभिनेता जिशू सेनगुप्ता बनणार सिंगल फादर, जाणून घ्या हे प्रकरण

अभिनेता जिशू सेनगुप्ताने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ही गुड न्यूज ऐकून त्याचे चाहतेही हैराण झालेत. ...

National Film Award: कंंगना राणौत पुन्हा एकदा ठरली अभिनयातील क्वीन, चौथ्यांदा पटकावला राष्ट्रीय पुरस्कार - Marathi News | National Award: Bollywood's Queen Kangana Ranaut wins National Award for the fourth time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :National Film Award: कंंगना राणौत पुन्हा एकदा ठरली अभिनयातील क्वीन, चौथ्यांदा पटकावला राष्ट्रीय पुरस्कार

67th national film awards: Bollywood's Queen Kangana Ranaut wins National Award for the fourth time :- बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. ...

प्रशांत भूषण यांनी कंगना रनौतच्या क्षमतेवर उपस्थित केला सवाल; अ‍ॅक्‍ट्रेसनेही त्याच स्‍टाइलमध्ये केला 'धाकड' पलटवार - Marathi News | Kangana Ranaut gave reply to Prashant Bhushan who tried to take dig over actress horse riding capability | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रशांत भूषण यांनी कंगना रनौतच्या क्षमतेवर उपस्थित केला सवाल; अ‍ॅक्‍ट्रेसनेही त्याच स्‍टाइलमध्ये केला 'धाकड' पलटवार

प्रशांत भूषण यांनी एक व्हिडिओ शेअर करत कंगनावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे, तो एडिटेड आहे. ...