महेश गायकवाड - Mahesh Gaikwad, मराठी बातम्या FOLLOW Mahesh gaikwad, Latest Marathi News महेश गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे उल्हासनगरचे शहरप्रमुख आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून त्यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. त्यात महेश गायकवाड जखमी झाले आहेत. Read More
गोळीबाराच्या घटनेनंतर मनोमीलन नाही ...
शेवटपर्यंत न्यायालयीन लढाई लढणार, आमदार गोळीबार प्रकरणातील जखमी महेश गायकवाड यांना डिस्चार्ज ...
रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम टेंभी नाक्यावरील आनंदआश्रममामध्ये कै. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. ...
महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना ज्युपिटर रुग्णालयातुन डिस्चार्ज दिल्यानंतर दोघाच्या समनार्थ मोठ्या संख्येने ठाणे आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणाहून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
न्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवूनही आ. गायकवाड समर्थक न्यायालय परिसरात हजर होते ...
या प्रकरणाची अद्याप चाैकशी सुरू या प्रकरणात आणखी काही जणांना अटक हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
आमदार पुत्र वैभव गायकवाड व नागेश बेडेकर अद्याप फरार असून दोघेही पोलिसांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. ...
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणी आतापर्यंत ४ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली ...