lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेश गायकवाड

महेश गायकवाड - Mahesh Gaikwad

Mahesh gaikwad, Latest Marathi News

महेश गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे उल्हासनगरचे शहरप्रमुख आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून त्यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. त्यात महेश गायकवाड जखमी झाले आहेत.
Read More
आमदार गोळीबार प्रकरणात विकी गणात्रा याला अटक - Marathi News | Vicky Ganatra arrested in MLA firing case | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आमदार गोळीबार प्रकरणात विकी गणात्रा याला अटक

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. ...

आमदार गोळीबार प्रकरण गोळीबारातील दोन रिव्हॉल्वर फॉरेन्सिक लॅबकडे - Marathi News | MLA firing case Two revolvers from the firing to forensic lab | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार गोळीबार प्रकरण गोळीबारातील दोन रिव्हॉल्वर फॉरेन्सिक लॅबकडे

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये २ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता गोळीबारीचा प्रकार घडला आहे. ...

आमदार गायकवाड गोळीबार प्रकरण: काँग्रेसकडून निषेध करून मौन आंदोलन - Marathi News | MLA Gaikwad firing case: Congress protests and silences movement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार गायकवाड गोळीबार प्रकरण: काँग्रेसकडून निषेध करून मौन आंदोलन

कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल रविंद्र धंगेकर यांनी केला ...

महेश गायकवाड यांचे व्हेंटिलेटर काढले, खा. शिंदेंशी साधला संवाद - Marathi News | Mahesh Gaikwad's ventilator removed, Interaction with srikant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महेश गायकवाड यांचे व्हेंटिलेटर काढले, खा. शिंदेंशी साधला संवाद

सोशल मीडियावर तसा फोटोही व्हायरल झाला. ...

उल्हासनगर न्यायालय प्रांगणात घोषणा प्रकरण - Marathi News | Declaration case in Ulhasnagar court premises | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर न्यायालय प्रांगणात घोषणा प्रकरण

भाजपचे निलेश बोबडे यांची चौकशी, ६ तास ठेवले बसून ...

गणपत गायकवाडांवर फडणवीस कारवाई करणार?; भेटीनंतर शंभुराज देसाईंचा दावा - Marathi News | devendra Fadnavis will take action against Ganpat Gaikwad Shambhuraj Desai claim after the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपत गायकवाडांवर फडणवीस कारवाई करणार?; भेटीनंतर शंभुराज देसाईंचा दावा

गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आज शिवसेना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

युतीत समन्वयाचा अभाव, गोळीबाराची घटना का घडली?; माजी आमदारानं स्पष्टच सांगितले - Marathi News | Lack of Co-ordination in the Shivsena BJP Alliance, Why the Firing Incident of Ganpat Gaikwad?; The former BJP MLA said it clearly | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युतीत समन्वयाचा अभाव, गोळीबाराची घटना का घडली?; माजी आमदारानं स्पष्टच सांगितले

युतीत समन्वय नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांची ही अडचण आहे असं माजी आमदाराने सांगितले. ...

उल्हासनगर गोळीबार: जखमी महेश गायकवाड यांच्या तब्येतीत सुधारणा; श्रीकांत शिंदेंनी घेतली भेट - Marathi News | Ulhasnagar firing Injured Mahesh Gaikwad health improves Shrikant Shinde visited hospital BJP MLA Ganpat Gaikwad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर गोळीबार: जखमी महेश गायकवाड यांच्या तब्येतीत सुधारणा; श्रीकांत शिंदेंनी घेतली भेट

हिललाईन पोलीस ठाण्यातच भाजपा आमदाराने केलेल्या गोळीबारात झाले होते जखमी ...