हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
सोमवार २९ एप्रिल २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
फोटो
व्हिडीओ
क्राइम
सखी
Money
भक्ती
AGRO
हटके
व्हायरल
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा भागातून संशयित ताब्यात
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
"आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
"साहेबांनी शब्द फिरवला, त्यांची अन् माझी नार्को टेस्ट करा" धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
काँग्रेसचं सरकार आल्यास प्रत्येक भारतीयाला 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार - राहुल गांधी
"कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोलापूर विमानतळावर आगमन
नाशिकात महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
मी इथे पैसे कमवण्यासाठी नाही तर जनसेवेसाठी आलोय - दिग्विजय सिंह
नाशिक - लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज आज दाखल करणार उमेदवारी अर्ज
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
बारामतीच्या सुनांनी घड्याळासमोरील बटन दाबून 'सून बाहेरची की घरची' हे दाखवून द्या - अजित पवार
इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
लोकमत सुपर व्होट २०२४
महाराष्ट्रातील राजकीय अपडेट्स...
मोदींचा धडाकेबाज प्रचार
राहुल गांधी 'फ्रंट फूट'वर
अजितदादांची 'बॅटिंग'
शरद पवार 'ऑन फिल्ड'
एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस
IPL चा धुमधडाका
Marathi News
टॉपिक
ललित 205
All
News
Photos
Videos
ललित 205
FOLLOW
Lalit 205, Latest Marathi News
स्टार प्रवाह वाहिनीवरील ललित 205 मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावते आहे. या मालिकेतून पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट उलगडणार आहे. राजाध्यक्ष कुटुंबाची प्रमुख आहे आजी. कुटुंबातील दुभंगलेली मने जोडण्यासाठी सुमित्रा राजाध्यक्ष कसे आणि काय काय प्रयत्न करतात याचे चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत विरळ होत चालली आहे. त्यातही आजीचा सहवास लाभणे दुर्मीळ होत आहे. या पार्श्वभूमीवर आधारीत ही मालिका आहे. 'ललित २०५'मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.
Read More
क्रिकेट :
दी हंड्रेड लीगमध्ये ललित मोदी, एन श्रीनिवास बक्कळ पैसा ओतणार; IPL फ्रँचायझींचीही गुंतवणूक
आयपीएलमधील फ्रँचायझी जगातील अन्य ट्वेंटी-२० लीगमध्येही गुंतवणूकीचा सपाटा लावताना दिसत आहेत. ...
फिल्मी :
'ललित २०५' मालिकेतील कलाकारांनी होळीच्या दिल्या शुभेच्छा, शेअर केल्या खास आठवणी
होळीच्या काही खास आठवणी कलाकारांनी चाहत्यांसह शेअर केल्या आहेत. ...
फिल्मी :
‘ललित २०५’ मालिकेच्या सेटवर रंगांची उधळण, पाहा फोटो
शूटिंगच्या निमित्ताने सेटवर कलाकारांनी रंगोत्सव साजरा केलाय. ...
फिल्मी :
अभिनेता गौरव घाटणेकरची ललित २०५ मध्ये एन्ट्री, शूटिंगला केली सुरूवात
‘ललित २०५’ या मालिकेने १०० एपिसोड्स पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं होते. या खास प्रसंगी मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर सेटवर हजर होते. ...
फिल्मी :
'ललित २०५' मालिकेत संक्रांतीचे अनोखे सेलिब्रेशन
'ललित २०५' मालिकेमध्ये मकर संक्रांत साजरी होणार आहे. भैरवीची पहिलीच संक्रांत असल्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबात जल्लोष पाहायला मिळतो आहे. ...
फिल्मी :
छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार या गोष्टी
३० डिसेंबरचा रविवार प्रेक्षकांसाठी ठरणार आहे खास कारण स्टार प्रवाहकडून मिळणार आहे रोमॅण्टिक सण्डेचा पास. छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांचे रोमॅण्टिक एपिसोड्स प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहेत. ...
फिल्मी :
‘ललित २०५’ मधील भैरवीबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळते आहे. ...
फिल्मी :
'ललित २०५'ने गाठला १०० एपिसोड्सचा टप्पा, सेटवर केले जंगी सेलिब्रेशन
'ललित २०५' या मालिकेचे नुकतेच १०० एपिसोड्स पूर्ण झाले. या निमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले ...
Next Page