lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कामगार

कामगार

Labour, Latest Marathi News

मोलकरणींपासून ते औद्योगिक क्षेत्र, सर्वांना कामगार कायद्याचे सुरक्षा कवच; पण नोंदणी आवश्यक - Marathi News | From maids to the industrial sector, everyone is covered by labor laws; But registration is required | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोलकरणींपासून ते औद्योगिक क्षेत्र, सर्वांना कामगार कायद्याचे सुरक्षा कवच; पण नोंदणी आवश्यक

कामगारांच्या यादीत मोलकरीण, घरगडी, मजूर, पानटपरीपासून ते गटई कामगार, शेतमजूर आणि गॅरेजवर काम करणाऱ्यांंचाही समावेश आहे. ...

वाढत्या उष्णतेने शेतकऱ्यांनी केला कामांच्या वेळेत बदल - Marathi News | Farmers have changed their working hours due to increasing heat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढत्या उष्णतेने शेतकऱ्यांनी केला कामांच्या वेळेत बदल

वाढत्या उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे. घामाच्या धारेने अंग चिपचिपत आहे. दुपारचे बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील कामाच्या वेळेत बदल केल्याचे चित्र शिवारात दिसत आहे. ...

'मै तेरे को जिंदा नही छोडुंगा’, हातउसने पैशांच्या वादातून मजुराचा लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून खून - Marathi News | laborer killed a laborer by pushing him into the lift duct due to a money dispute. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'मै तेरे को जिंदा नही छोडुंगा’, हातउसने पैशांच्या वादातून मजुराचा लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून खून

मजुराने उसने घेतलेले पैसे परत न केल्याने त्याला अंदाजे ४० फूट खोल लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून दिले. ...

हा चिंच बाजार राज्यात अव्वल; येथील चिंचांना जगभरातून मागणी - Marathi News | This tamarind market is top in the state; The tamarind here is in demand from all over the world | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हा चिंच बाजार राज्यात अव्वल; येथील चिंचांना जगभरातून मागणी

अहमदनगरच्या बाजारात जवळपास ७ जिल्ह्यांतील चिंचाची आवक झाली आहे. यंदा उत्पादनात दुपटीने वाढ झाली असून, १५ हजार रुपये क्विंटलपर्यंत चिंचांना भाव मिळत आहे. नगरच्या बाजारातील चिंच गुणवत्तेमुळे फक्त देशभरातच नाही तर जगभरात पोहोचली आहे. ...

लातूर बाजारसमितीतील खरेदी विक्री चार दिवसांपासून ठप्प, नेमके कारण काय? - Marathi News | Buying and selling in Latur market committee stopped for four days, what is the exact reason? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लातूर बाजारसमितीतील खरेदी विक्री चार दिवसांपासून ठप्प, नेमके कारण काय?

या बाजारसमितीची आवक बऱ्यापैकी असते. सर्वसामान्य नागरिक ज्वारी गहू खरेदी करतात. मात्र, गेल्या ४ ते ५ दिवसांपासून खरेदी विक्री थांबली आहे. ...

सालगडी म्हणून कामाला या हो, गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शेतकऱ्यांनी घातली साद - Marathi News | Come to work as Salgadi, saad worn by farmers on the occasion of Gudi Padwa | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सालगडी म्हणून कामाला या हो, गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शेतकऱ्यांनी घातली साद

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी ठेवण्याची परंपरा खंडित ...

कामगार रुग्णांना ‘थेट घाटीत’ पाठवू नका? संलग्न सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार करा - Marathi News | Don't send worker patients 'directly to the valley'? Get treatment at an affiliated superspeciality hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामगार रुग्णांना ‘थेट घाटीत’ पाठवू नका? संलग्न सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार करा

आयुक्तांनी यावर लक्ष द्यावे; कामगार व संघटनेची मागणी ...

पगार रोखून 2.76 कोटी लोकांचे शोषण; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात माहिती - Marathi News | Exploitation of 2.76 crore people by withholding salaries Information in the report of the International Labor Organization | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पगार रोखून 2.76 कोटी लोकांचे शोषण; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात माहिती

२०१६ ते २०२१ या काळात अशा लोकांची संख्या २७ लाखांनी वाढली. ...