lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कृष्णा चली लंडन

कृष्णा चली लंडन, मराठी बातम्या

Krishna chali london serial, Latest Marathi News

‘कृष्णा चली लंडन’ -  या मालिकेमध्ये राधे या मुलाची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. राधे हा कानपूरमध्ये राहणारा २१ वर्षांचा देखणा तरुण असून त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमावणे, चांगल्या कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी असतात. पण राधेचे स्वप्न या वयातील इतर मुलांपेक्षा खूपच वेगळे आहे. राधेचे स्वप्न म्हणजे त्याला लग्न करायचे आहे. राधे हा स्वप्नाळू आणि प्रेमळ स्वभावाचा असून त्याला आपल्या भावी पत्नीची प्रतीक्षा आहे. 
Read More
'ही' लोकप्रिय मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप ! - Marathi News | kahaan hum, kahaan tum to relace krishana chali london | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' लोकप्रिय मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप !

छोट्या पडद्यावर 'कृष्णा चली लंडन’ ही मालिका चांगलीच गाजते आहे. या मालिकेला रसिकांनी चांगलेच डोक्यावर घेतलं आहे. ...

‘कृष्णा चली लंडन’मध्ये मेघा चक्रबोर्ती दिसणार हॉट अंदाजात! - Marathi News | Megha Chakraborty’s look transformation on StarPlus’ Krishna Chali London | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कृष्णा चली लंडन’मध्ये मेघा चक्रबोर्ती दिसणार हॉट अंदाजात!

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’च्या कथानकाचा काळ आता पाच वर्षांनी पुढे नेण्यात येणार असल्यामुळे मालिकेच्या कथानकाला  कलाटणी मिळणार आहे. ...

‘कृष्णा चली लंडन’चे कथानक पाच वर्षांनी जाणार पुढे, असा असणार ट्विस्ट - Marathi News | The story of 'Krishna Walks London' will be going on after five years, that would be Twist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कृष्णा चली लंडन’चे कथानक पाच वर्षांनी जाणार पुढे, असा असणार ट्विस्ट

'कृष्णा चली लंडन’ या मालिकेच्या कथानकाचा काळ पाच वर्षांनी पुढे नेण्यात येणार असून त्यामुळे कथानकात आणि कृष्णा,  डॉ. वीर यांच्या जीवनात तसेच शुक्ला कुटुंबात काही बदल रसिकांना पाहायला मिळतील. ...

या गोष्टीबाबत करण व्होरा नेहमीच असतो सतर्क - Marathi News | My athletic experience makes me the actor I am today: Karan Vohra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या गोष्टीबाबत करण व्होरा नेहमीच असतो सतर्क

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत हट्टी डॉ. वीरची भूमिका साकारणारा अभिनेता करण व्होराने आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांवर चांगलीच छाप टाकली आहे. ...

म्हणून अमिताभ बच्चन यांच्याकडून करण व्होराने घेतली प्रेरणा - Marathi News | Karan Vohra inspired by actor Amitabh Bachchan for his role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून अमिताभ बच्चन यांच्याकडून करण व्होराने घेतली प्रेरणा

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत डॉ. वीर सहायची भूमिका साकारणारा अभिनेता करण व्होरा आपल्या  सहज आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ...

'या' दृष्यासाठी मेघा चक्रबोर्तीने काहीकाळ स्वत:ला एकटे ठेवले - Marathi News | I isolated myself for a few hours on set before shooting the scene- Megha Chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' दृष्यासाठी मेघा चक्रबोर्तीने काहीकाळ स्वत:ला एकटे ठेवले

स्टारप्लसवरील ‘कृष्णा चली लंदन’मध्ये सर्वांची आवडती व्यक्तिरेखा असलेल्या राधेच्या अनपेक्षित मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. ...

म्हणून मेघा चक्रबोर्तीला येतेय घराची आठवण - Marathi News | Megha Chakraborty misses home on Makar Sankranti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून मेघा चक्रबोर्तीला येतेय घराची आठवण

मकर संक्रांतीच्या सणाची सध्या सगळीकडे लगबग आहे.‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मेघा चक्रबोर्ती हिला घरी साजरी होणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाची आठवण झाली.  ...

'या' कारणासाठी मेघानाने घेतली लंडनमधील डॉक्टरांची भेट - Marathi News | Megha Chakraborty meets doctors in London to understand the nuances of her character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणासाठी मेघानाने घेतली लंडनमधील डॉक्टरांची भेट

‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या मेघा चक्रबोर्तीची भूमिका प्रेक्षकांना भावतेय. लंडनमधून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मालिकेत कृष्णा कठोर मेहनत घेतेय. ...