lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कृष्णा चली लंडन

कृष्णा चली लंडन

Krishna chali london serial, Latest Marathi News

‘कृष्णा चली लंडन’ -  या मालिकेमध्ये राधे या मुलाची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. राधे हा कानपूरमध्ये राहणारा २१ वर्षांचा देखणा तरुण असून त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमावणे, चांगल्या कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी असतात. पण राधेचे स्वप्न या वयातील इतर मुलांपेक्षा खूपच वेगळे आहे. राधेचे स्वप्न म्हणजे त्याला लग्न करायचे आहे. राधे हा स्वप्नाळू आणि प्रेमळ स्वभावाचा असून त्याला आपल्या भावी पत्नीची प्रतीक्षा आहे. 
Read More
कृष्णाने उभा केला ‘नमस्ते लंडन’ चित्रपटातील प्रसंग! - Marathi News | Krishna Recreates A Scene From The Movie ‘Namastey London’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णाने उभा केला ‘नमस्ते लंडन’ चित्रपटातील प्रसंग!

‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेचा विषय हा काळाच्या पुढे असून आपल्या कथानकाद्वारे त्यात सामाजिक विषयांना स्पर्श केला जातो. कथानकाच्या सध्याच्या भागात या मालिकेने देशभक्तीचा विषय हाताळला आहे. ...

म्हणून निर्मात्यांनी 'कृष्णा चली लंडन’चे शूटिंग केले लंडनमध्ये - Marathi News | Krishna Chali London team shot at real locations in London to add authenticity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून निर्मात्यांनी 'कृष्णा चली लंडन’चे शूटिंग केले लंडनमध्ये

‘कृष्णा चली लंडन’ ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या राधे आणि कृष्णाचा लंडनमध्ये मुक्काम आहे. ...

कृष्णा चली लंडनच्या गौरव सरीन आणि मेघा चक्रवर्तीला मिळाली ही संधी - Marathi News | Radhey and Krishna recreate ‘Mera Naam Tu’ from the movie Zero | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णा चली लंडनच्या गौरव सरीन आणि मेघा चक्रवर्तीला मिळाली ही संधी

स्टारप्लसवरील ‘कृष्णा चली लंडन’मध्ये सध्या रोमान्सचे वारे वाहत आहेत. ऑनस्क्रीन जोडी राधे (गौरव सरीन) आणि कृष्णा (मेघा चक्रवर्ती) हे लंडनमध्ये असून ते एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवत आहेत. ...

‘कृष्णा चली लंडन’मध्ये करण व्होराची एंट्री! - Marathi News | Karan Vohra enters Star Plus’ Krishna Chali London | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कृष्णा चली लंडन’मध्ये करण व्होराची एंट्री!

‘कृष्णा चली लंडन’ मालिका प्रसिध्द आहे. आता हे दाम्पत्य लंडनमधील आपल्या जीवनाला प्रारंभ करीत असताना त्यांच्या जीवनात डॉ. वीर याचा प्रवेश होणार आहे. ...

‘कृष्णा चली लंडन' मालिकेतील कृष्णाला खऱ्या आयुष्यात हवाय असा Dream Boy - Marathi News | I wish I could find a husband like Radhey: Megha Chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कृष्णा चली लंडन' मालिकेतील कृष्णाला खऱ्या आयुष्यात हवाय असा Dream Boy

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेतील नायक-नायिकेतील प्रेमाच्या नात्याने रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...

कृष्णा चली लंडनची टीम शूटिंगसाठी पोहोचली लंडनला! - Marathi News | Krishna Chali London Serial Team Reached At London For Shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णा चली लंडनची टीम शूटिंगसाठी पोहोचली लंडनला!

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत लंडनला जाण्याचे आपले स्वप्न कृष्णाने (मेघा चक्रबोर्ती) अखेरीस पूर्ण केले असून आपला पती राधे (गौरव सरीन) याच्यासह जीवनातील एका नव्या प्रवासाला प्रारंभ केला आहे. ...

लंडनमध्ये गौरव आणि मेघाला भेटले त्यांचे फॅन, मग घडले असे काही - Marathi News | Fans mob Gaurav and Megha in London for selfies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनमध्ये गौरव आणि मेघाला भेटले त्यांचे फॅन, मग घडले असे काही

स्टारप्लसवरील ‘कृष्णा चली लंदन’मध्ये कृष्णा (मेघा चक्रबोर्ती) चे लंडनला जायचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे आणि तिने आपला पती राधे (गौरव सरीन) सोबत आपल्या ह्या प्रवासाला सुरूवात केली आहे ...

‘कृष्णा चली लंडन’च्या सेटवर अनुपम श्यामचा खट्याळपणा - Marathi News | Anupam Shyam's knock on the sets of 'Krishna Chali London' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कृष्णा चली लंडन’च्या सेटवर अनुपम श्यामचा खट्याळपणा

अनुपम श्याम ‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेत शुक्ला यांचे मोठे भाऊ म्हणजेच बडे पापाची भूमिका निभावताना दिसणार आहेत. ...