पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवार सुकांत मजुमदार आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची पुण्यात मुरलीधर मोहोळ ठरले सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; धंगेकर दुसऱ्या तर मोरे तिसऱ्या स्थानावर जळगाव जा. मतदार संघात ३.१९ टक्के मतदान "जितकं जास्त मतदान होईल, तितकी..."; दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन अकोला मतदारसंघातील अकोट विधानसभा मतदार संघातील तीन केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड, मतदानाला थोडासा विलंब आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने स्वतःच्या विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क बिहारमध्ये मोठी दुर्घटना! लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू नांदेड : मतदार संघामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान. अकोला मतदार संघातील ग्रामीण भागात मतदानाला उत्साहात सुरुवात आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, सुखाचे प्रसंग येतील देवळी (वर्धा) : ईव्हीएममध्ये बिघाड, खासदारांचे मतदान थांबले, ४० मिनिटं करावी लागली प्रतीक्षा नाशिक - शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणचा वीजपुरवठा गायब RCB महिन्यानंतर जिंकले, तरीही Point Table मध्ये दिवे नाही लावू शकले! पाहा समीकरण RCB च्या अनपेक्षित विजयाने काव्या मारनला धक्का बसला; धावांचा डोंगर उभारणारा SRH हरला SRH ची अवस्था पाहून 'मिस्ट्री गर्ल' चकीत झाली, पण तिची ओळख पटताच अनेकांची झोप उडाली SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा ६,६,६,६! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम PL2024 मध्ये #ViratKohli ने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले. कोहलीचा आणखी एक 'विराट' पराक्रम! IPL इतिहासातील ठरला चौथा ओपनर
खेलो इंडिया 2019 FOLLOW Khelo india 2019, Latest Marathi News खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन् शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे. या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. Read More
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने जलतरण स्पर्धेत पदकांची लयलूट करत आपला दबदबा कायम राखला. अपेक्षा फर्नांडिस, केनिशा गुप्ता व मिहिर आम्ब्रे यांनी सुवर्णपदक पटकावले. ...
गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंग या खेळप्रकारात ठाण्यातील कल्याण येथील खेळाडू सौम्याने १७ वर्षांखालील गटात ४० किलो वजनी गटात सोनेरी कामगिरी केली. ...
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने खो-खो व जलतरण स्पर्धेत वर्चस्व गाजवले. ...
श्रुती कांबळे हिने १७ वर्षाखालील गटात उंच उडीत सुवर्णवेध घेतला आणि या स्पर्धेतील पदार्पणातच नेत्रदीपक कामगिरी केली. ...
महाराष्ट्राने गुजरातचा ५०-४२ असा पराभव केला. मध्यांतराला २२-१४अशी घेतलेली आघाडी महाराष्ट्राने शेवटच्या क्षणापर्यंत टिकविली. ...
जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला वर्चस्वाची संधी ; खेलो इंडिया युथ गेम्स २०२० ...
आता खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी दांडी असल्याची वृत्त समोर आले आहे. मोठा धोका टाळण्यासाठी मोदी यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. ...
गुवाहाटीत आयोजन : अमरावती जिल्ह्याचा बहुमान ...