lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कवी सुरेश भट सभागृह

कवी सुरेश भट सभागृह

Kavi suresh bhat auditoriam, Latest Marathi News

अखिल भारतीय हास्य कवि संमेलनाचे आयोजन रविवारी - Marathi News | All India Comic Poets Meet organized on Sunday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखिल भारतीय हास्य कवि संमेलनाचे आयोजन रविवारी

श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट अंतर्गत कार्यरत श्री ज्ञानोदय सेवा संघाद्वारे अखिल भारतीय हास्य कविसंमेलनाचे आयोजन १५ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले आहे. ...

सुरेश भटांचे कृतघ्न विस्मरण - Marathi News | Suresh Bhat's ungrateful oblivion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरेश भटांचे कृतघ्न विस्मरण

नागपुरात साहित्य संस्थांचा सुकाळ आहे. भटांच्या पुण्याईवर मोठी झालेली माणसेही त्यात आहेत. पण, तीही कृतघ्न झालीत. ...

चांदणी रंग महाली...‘अप्सरा’ आली!; नटल्या-थटल्या सोनालीच्या अदांनी जिंकले नागपूर - Marathi News | Sonali kulkarni's dance won Nagpurians in World Orange Festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चांदणी रंग महाली...‘अप्सरा’ आली!; नटल्या-थटल्या सोनालीच्या अदांनी जिंकले नागपूर

वर्ल्ड आॅरेंज महोत्सवाचा समारोप सोनाली कुलकर्णीच्या नृत्याने झाला. झिंग झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर तुफान डान्स करीत तिने अवघ्या सभागृहाला सैराट करून सोडले. ...

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा नागपुरात सुरेल समारोप; मान्यवरांच्या उपस्थितीत रंगारंग सांगता - Marathi News | World's Orange Festival musically concludes in Nagpur; Colorful in the presence of dignitaries | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा नागपुरात सुरेल समारोप; मान्यवरांच्या उपस्थितीत रंगारंग सांगता

१६ ते १८ डिसेंबर या तीन दिवसात संत्र् याच्या गोडव्याने व नारंगी रंगाने न्हाऊन निघालेल्या नागपुरातील ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चा सोमवारी शानदार कार्यक्रमात समारोप झाला. ...