Kapil Sharma Wedding Latest News In Marathi | Kapil Sharma-Ginni Chatrath Marriage Live Updates, Photos, Videos | कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथच लग्न | Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 02:02 PM

  उस्मानाबाद - नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यात बोटिंगचा आनंद घेणाऱ्या तिघांवर काळाची झडप, मृतांमध्ये 7 ते 8 वयोगटातील मुलांचा समावेश

 • 01:55 PM

  मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा Funny Look की शिक्षा?

 • 01:47 PM

  उस्मानाबाद - नळदुर्ग किल्ल्यात बोट बुडून दुर्घटना, तीन पर्यटकांचा मृत्यू तर 5 जणांना वाचविण्यात यश

 • 01:44 PM

  IPL 2019 : 'रावडी' रसेलचा हाहाकार, जागेवर उभं राहून खेचले 39 षटकार!

 • 12:54 PM

  मुंबई - माटुंगा पूर्वेकडील गुर्जरवाडी लग्नाच्या हॉलला लागली आग; अग्निशमन दलाच्या २ गाड्या रवाना

 • 12:50 PM

  शिक्षा असावी तर अशी... राहुल, पांड्या जोडीकडून BCCI करून घेणार पुण्यकर्म

 • 12:50 PM

  वर्धा - वर्ध्यात गुप्तचर विभागाचा छापा, महिला ताब्यात : पहाटे 4 पासून चौकशी सुरुच

 • 12:28 PM

  IPL 2019 : मोइन अलीनं धु धु धुतलं अन् कुलदीप यादव रडू लागला

 • 12:09 PM

  हैदराबादच्या खेळाडूंवर 'स्वयंपाक' करण्याची वेळ!

 • 11:58 AM

  ओडिशा - भाजपाच्या विधानसभा उमेदवाराचा मृत्यू, पत्कुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते.

 • 11:03 AM

  औरंगाबाद - शहराचे प्रथम नागरिक आणि महापौर शांताराम यशवंत काळे यांचे दुख:द निधन

 • 09:27 AM

  डोंबिवली - सकाळी 7 वाजताच्या सुमारास मानपाडा पोलीस स्टेशनच्या मागे, नवरंग नाका फेज-१, डोंबिवली (पु.) येथे केमिकल कंपनीला आग लागली.

 • 09:24 AM

  नवी मुंबई - ठाणे वाशी रेल्वेमार्गावर सानपाडा रेल्वेस्टेशन लगत रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली. सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास 30/12 किलो मिटर लगत हा प्रकार घडला.

 • 08:03 AM

  जळगाव - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या आज जळगाव जिल्ह्यात सभा

 • 06:40 AM

  कानपूर- पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले, एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल

All post in लाइव न्यूज़