लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कांदिवली पूर्व

कांदिवली पूर्व, मराठी बातम्या

Kandivali-east-ac, Latest Marathi News

कांदिवलीत गटाराच्या कामामुळे रस्त्याची चाळण; डागडुजीअभावी नागरिक, वाहन चालक त्रस्त - Marathi News | in mumbai citizens and motorists suffer due to lack of road maintenance due to sewer work in kandivli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीत गटाराच्या कामामुळे रस्त्याची चाळण; डागडुजीअभावी नागरिक, वाहन चालक त्रस्त

बंदरपाखाडी येथील गौरव गार्डन ते गणेश चौक हा रहदारीचा रस्ता आहे. तेथे भूमिगत गटाराचे काम करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. ...

जलवाहिनीची जोडणी; कांदिवलीत ‘पाणीबाणी’, पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन  - Marathi News | water shortage in kandivali because of aqueduct connection municipality's appeal to use water sparingly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलवाहिनीची जोडणी; कांदिवलीत ‘पाणीबाणी’, पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन 

जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पुढील आठवड्यात कांदिवली परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ...

रुंदीकरणाला अनधिकृत झोपड्यांचा अडथळा; पोयसर नदी रुंदीकरण पालिकेकडून प्रयत्न - Marathi News | unauthorized slums obstruct widening efforts by poysar river widening corporationin kandivali mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुंदीकरणाला अनधिकृत झोपड्यांचा अडथळा; पोयसर नदी रुंदीकरण पालिकेकडून प्रयत्न

कांदिवली पश्चिमेकडील लालजीपाडा येथील पोयसर नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम पालिकेकडून हाती घेतले जाणार आहे. ...

आता कांदिवली - मुलुंड फक्त अर्ध्या तासात, वाहतूककोंडी होणार कमी   - Marathi News | kandival to mulund in just half an hour the traffic jam will be less in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता कांदिवली - मुलुंड फक्त अर्ध्या तासात, वाहतूककोंडी होणार कमी  

गोरेगाव पूर्व ते कांदिवली पूर्व लोखंडवाला रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, भविष्यात हे अंतर १० मिनिटांत पार करता येईल. ...

‘ती’ घटना लपविली, शिक्षिकांचा शोध सुरू; शाळेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलिसांकडे - Marathi News | kandivali samata nagar incident hidden by school teachers cctv of school in police hand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ती’ घटना लपविली, शिक्षिकांचा शोध सुरू; शाळेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलिसांकडे

कांदिवली समतानगर पोलिसांनी अत्याचार प्रकरणातील ५५ वर्षीय आरोपीला अटक केली. ...

कांदिवलीतील ‘त्या’ झोपडीधारकांना पंधरा दिवसांत पात्र करण्याचे निर्देश - Marathi News | Instructions to qualify those slum dwellers in Kandivali within fifteen days in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीतील ‘त्या’ झोपडीधारकांना पंधरा दिवसांत पात्र करण्याचे निर्देश

झोपडीधारकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही ५९८ घरांपैकी १४२ घरे अजूनही अपात्र आहेत.  ...

पीएफचे ४.७१ कोटी कापले, खिशात टाकले! विचारे कुरिअर्सच्या मालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Cut 4.71 crores of PF, pocket case has been registered against the owner of Vikhe Couriers in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएफचे ४.७१ कोटी कापले, खिशात टाकले! विचारे कुरिअर्सच्या मालकावर गुन्हा दाखल

भविष्य निर्वाहनिधीची फसवणूक केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  ...

एटीएमच्या कॅश डिस्पेन्सरला टेप लावून चौघांच्या पैशांवर डल्ला - Marathi News | Tape the ATM's cash dispenser and shake the four's money in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एटीएमच्या कॅश डिस्पेन्सरला टेप लावून चौघांच्या पैशांवर डल्ला

चोरांचा नवा फंडा; तीन संशयितांवर गुन्हा दाखल ...