रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन, ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास AFG vs NZ Live : अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडला लोळवलं; राशिद-नबीने सामना गाजवला अन् विजय साकारला विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार, खासदार सुनील तटकरे यांना विश्वास राजस्थानमध्ये वादळामुळे 4 जणांचा मृत्यू धक्कादायक निकाल! पाकिस्ताननंतर आणखी एक तगडा संघ हरला, कॅनडाने विजय मिळवला अभिषेक शर्माचा जलवा! १८ चेंडूंत चोपल्या १०० धावा, प्रतिस्पर्धी संघाची काढली हवा, Video अमरावती - स्वच्छतेवर निधी खर्च न करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा, प्रधान सचिवांचे निर्देश छत्तीसगड - नारायणपूर इथं सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ५ नक्षलवादी ठार कॅनडाचे जबरदस्त कमबॅक; आयर्लंडसमोर आव्हानात्मक लक्ष्य, निकालाने पाकिस्तानचं वाढणार टेंशन T20WC सुरू असताना ऋतुराज गायकवाडचा Video Viral; अचंबित करणारं घडलं काहीतरी मुंबई - महायुतीची बैठक संपली, येणाऱ्या विधानसभेत महायुतीचेही नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनीच केलं पाहिजे यावर एकमत मुंबई - गेल्या १० वर्षात या टोळ्यांच्या माध्यमातून भाजपानं जो दहशतवाद माजवला, हा दहशतवाद जम्मू काश्मीरमधील दहशतवादी आणि खलिस्तानी दहशतीपेक्षा मोठा - संजय राऊत संवादाचा अभाव अन् निर्णय विरोधात गेले! BCCI चा करार गमावण्यावर श्रेयस अय्यर व्यक्त झाला मुंबई - नवनिर्वाचित खासदारांनी आपल्या मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा करून दुष्काळग्रस्तांना आधार द्यावा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सूचना ...आणि तू विराट कोहलीशी स्पर्धा करतोस! IShowSpeed ने पाकिस्तानी संघाची पार लाज काढली जितते कम है, हारते जादा...! पाकिस्तानच्या पराभवानंतर बिचाऱ्या या तरुणीची व्यथा ऐका, Video पाकिस्तानी गोलंदाजावर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप! USA ला हरवण्यासाठी रडीचा डाव? नवी दिल्ली : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची बैठक सुरू. कोकण पदवीधर निवडणुकीची चुरस वाढली; कोकण पदवीधर मतदारसंघासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमित सरय्या भरणार उमेदवारी अर्ज NCP शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेशी असणाऱ्या मतदारांच्या आभाराचे बॅनर झळकावले
Kamala Harris, US Election 2020 Latest News, फोटो FOLLOW Kamala harris, Latest Marathi News कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षानं उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. अमेरिका निवडणुकीत हॅरिस यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षाच्या माईक पेन्स यांचं आव्हान आहे. मूळ भारतीय वंशाच्या हॅरिस यांनी कॅलिफॉर्नियाच्या ऍटॉर्नी जनरल म्हणून काम केलं आहे. २०१७ पासून त्या कॅलिफोर्नियाच्या खासदार (सिनेटर) आहेत. Read More
Rishi Sunak: भारतीय वंशाचे ब्रिटिश खासदार ऋषी सुनक हे आता ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर जगभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. मात्र भारताबाहेर एखाद्या देशाचं नेतृत्व करणारे ऋषी सुनक हे काही पहिलेच भ ...
डगलस एमहॉफ यांनी कमला हॅरिस यांच्यासोबत दुसरं लग्न केलं होतं. त्याआधी त्यांनी १९९२ मध्ये कर्स्टिन एमहॉफसोबत लग्न केलं होतं. ...
Kamala Harris News : डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनण्याचा मान कमला हॅरिस यांनी पटकावला आहे. ...
US Election Results: मतदानाच्या आदल्या रात्री प्रमिला जयपाल यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या सन्मानार्थ एक खास डिश बनविण्याचा निर्णय घेतला होता. ...