लाइव न्यूज़
 • 08:11 AM

  व्हॉट्सअॅप आणतंय हे दोन जबरदस्त फिचर आणखी वाचा...

 • 07:27 AM

  मध्य, ट्रान्स हार्बर मार्गावर आज ब्लॉक; पश्चिम तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा आणखी वाचा...

 • 01:57 AM

  वॉशिंग्टन: अमेरिकेच्या नौदलातील ७ व्या आरमारमध्ये असलेली क्षेपणास्त्र वाहक एक युद्ध नौका पॅसिफिक समुद्रात जपानच्या सगामी बे जवळ एका व्यावसायिक टुग बोटीला शनिवारी धडकली. नौदलातील बोटींचा या वर्षातील पॅसिफिक समुद्रात पाचवा अपघात आहे.

 • 11:24 PM

  लातूर - शहरातील एकाच कुटुंबातील तिघा मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका नराधमाविरोधात गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 • 11:21 PM

  सांगली- कुपवाडमध्ये विनापरवाना चालू असलेल्या दोन खताच्या कारखान्यांवर कृषी विभागाचा छापा, 50 लाखांपेक्षा अधिक माल जप्त

 • 10:10 PM

  ऊसदर आंदोलन पेटलं, सोलापूर-सातारा एसटीवर दगडफेक.

 • 09:25 PM

  डोंबिवली : मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा,  नाभिक समाज संघटनेची मागणी , तहसिलदार-पोलिसांना दिले नीवेदन  

 • 08:32 PM

  ठाणे : राजू पाटील , अभिजीत पानसे यांची मनसे नेतेपदी, तर अविनाश जाधव यांची ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती

 • 08:19 PM

  विदर्भाचा विकास करा देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे

 • 08:18 PM

  समृद्धी मार्ग करुन वेगळं राज्य निर्माण करणार असल तर समृद्धी मार्ग मध्येच तोडून टाकेल - राज ठाकरे

 • 08:13 PM

  महाराष्ट्र आपापसातच भांडतोय, त्यात बाहेरच्यांचं फावतंय- राज ठाकरे

 • 08:10 PM

  ठाणे : देशात प्रश्न आवासून उभे आणि आमचे पंतप्रधान सांगतात कार्पेट टाका आणि योग करा हे पंतप्रधानांचे काम आहे का? - राज ठाकरे

 • 08:04 PM

  ठाणे : बुलेट ट्रेन ही फक्त गुजरातसाठी आहे, एक लाख कोटींचं कर्ज देशातल्या प्रत्येक नागरिकाने फक्त गुजरातच्या माणसासाठी फेडायचंय - राज ठाकरे

 • 08:03 PM

  ठाणे : शहरं बकाल होत आहेत कारण ट्रेनमधून माणसे येत आहेत परत जात नाहीयेत - राज ठाकरे

 • 08:01 PM

  नरेंद्र मोदींना गुजरातबद्दल प्रेम, मग राज ठाकरेचं महाराष्ट्रवर प्रेम नाही का? - राज ठाकरे

All post in लाइव न्यूज़