job Photos| Latest job Pictures | Popular & Viral Photos of नोकरी | Photo Galleries at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 02:19 PM

  सांगली : परीट समाजाला अनुसूचित जातीमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परीट समाज सेवा संघाच्यावतीने कपडे धुवा आंदोलन.

 • 02:19 PM

  कोल्हापूर : माजी महापौर अश्विनी रामाणे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या कारवाईला उच्च न्यायालयाने दुस-यांदा दिली स्थगिती, नगरसेवक म्हणून कामकाजात भाग घेता येणार

 • 01:58 PM

  मध्य प्रदेश: माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या शपथविधीला उपस्थित

 • 01:45 PM

  IND vs AUS 2nd Test : विराट कोहलीला 17 वर खतरा, लियॉनच्या फिरकीने केली कमाल

 • 01:39 PM

  बीड : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाची रॅली. शासकीय विश्राम गृहामधून निघालेली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना.

 • 01:37 PM

  परिमल राय गोव्याचे नवे मुख्य सचिव

 • 01:35 PM

  नोएडात शाळेची भिंत कोसळून दोन मुलांचा मृत्यू

 • 12:32 PM

  IND vs AUS 2nd Test : शमीनं निर्माण केली आस; मात्र आकडेवारी दाखवते विजयाचा वनवास

 • 12:27 PM

  सातारा : परीट समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परीट समाजाच्या वतीने कपडे धुणे आंदोलन.

 • 12:23 PM

  IND vs AUS 2nd Test : भारताला दुसरा धक्का, चेतेश्वर पुजारा माघारी

 • 12:23 PM

  तिहेरी तलाक विरोधी विधेयक लोकसभेत सादर

 • 12:02 PM

  पश्चिम बंगाल- पश्चिम बंगाल सरकारनं भाजपाच्या रथ यात्रेला परवानगी नाकारल्यानं भाजपानं न्यायालयात केली याचिका, 18 डिसेंबरला प्रकरणावर होणार सुनावणी

 • 12:01 PM

  भारत वि. ऑस्ट्रेलिया- दुसऱ्या कसोटीत भारतासमोर विजयासाठी 287 धावांचं आव्हान

 • 11:56 AM

  उल्हासनगरात चादर गँगची दहशत, 56 लाख रुपयांच्या मोबाइलची चोरी.

 • 11:50 AM

  शीख विरोधी दंगलीतील दोषींना पाठिशी घालणारी काँग्रेस आजच्या निकालामुळे तोंडघशी- अरुण जेटली

All post in लाइव न्यूज़