झारखंड मुक्ती मोर्चा, मराठी बातम्या FOLLOW Jharkhand mukti morcha, Latest Marathi News
Hemant Soren: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात येणारी ८.८६ एकर जमीन ‘ईडी’ने जप्त केली आहे. जमिनीची किंमत ३१ कोटी रुपये आहे. ...
Jharkhand Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात बारामतीत नणंद-भावजयीमध्ये होऊ घातलेली लढत चर्चेत आहे. तर, झारखंडमध्ये दीर-भावजयीत सामना होऊ घातला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते शिबू सोरेन यांची राजकीय प्रतिष्ठा पणास लागण्याची चिन्हे आहेत. ...
BJP Sita Soren And Lok Sabha Elections 2024 : सीता सोरेन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी JMM वर गंभीर आरोप केले आहेत. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सहा दिवसांच्या ईडी रिमांडवर पाठवले आहे. ...
JMM प्रमुख शिबू सोरेन यांची मोठी सून सीता सोरेन यांनी BJP मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ...
Sita Soren : झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदार सीता सोरेन यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्र पक्षाध्यक्षांना म्हणजेच त्यांचे सासरे शिबू सोरेन यांना पाठवलं आहे. ...
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेला संबोधित करताना झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ...
JMM News: काँग्रेसमुक्त भारत असा नारा देणारी भाजपा आता काँग्रेसयुक्त झाली आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...