lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश पूर

हिमाचल प्रदेश पूर

Himachal pradesh rains, Latest Marathi News

हिमाचल प्रदेश हे उत्तर भारतातील एक पर्वतांनी वेढलेलं राज्य आहे. शिमला ही हिमाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हिमालय हे निसर्गाच्या कुशीत वसलेले असल्यामुळे येथे अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. कुलू, मनाली, सिमला, धर्मशाळा यांसारखी पर्यटन स्थळे या राज्यात असल्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत हे राज्य आघाडीवर आहे. तसेच हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस होतो. त्यामुळे ब-याचदा तिथे पूरस्थिती निर्माण होते.
Read More
हिमाचल प्रदेशमधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आला आमिर खान, केली लाखमोलाची मदत - Marathi News | Aamir Khan came to the aid of Himachal Pradesh flood victims donated 25 lakh rupees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिमाचल प्रदेशमधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आला आमिर खान, केली लाखमोलाची मदत

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आमिर खानचे आभार मानले आहेत. ...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता थोडक्यात बचावला, गाडीसमोरच कोसळली दरड; अंगठा तुटला अन... - Marathi News | tv actor rakesh bedi stucked in himachal landslide shares shocking experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध टीव्ही अभिनेता थोडक्यात बचावला, गाडीसमोरच कोसळली दरड; अंगठा तुटला अन...

त्यांना आलेला थरारक अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

हिमाचलमध्ये हाहाकार; दोन महिन्यांत 327 मृत्यू, 113 भूस्खलन अन् 58 महापूर - Marathi News | Himachal Natural Disaster: Havoc in Himachal; 327 deaths, 113 landslides and 58 floods in two months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये हाहाकार; दोन महिन्यांत 327 मृत्यू, 113 भूस्खलन अन् 58 महापूर

Himachal Disaster: गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यभर बिकट परिस्थिती झाली आहे. ...

Himachal Pradesh floods: पर्यटनासाठी गेले अन् महापुरात अडकले; पुण्यातील ११ पर्यटकांचा समावेश - Marathi News | Himachal Pradesh floods Went on a tour and got caught in a deluge 11 tourists Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटनासाठी गेले अन् महापुरात अडकले; पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील ११ पर्यटकांचा समावेश

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील ११ पर्यटकांचा समावेश... ...

Himachal Pradesh Weather: हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा कहर, ट्रेकिंगला गेलेल्या 35 IIT विद्यार्थ्यांसह 45 जण बेपत्ता - Marathi News | 35 iit roorkee students among 45 missing in lahaul spiti district as heavy rains continues himachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Himachal Pradesh Weather: हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा कहर, ट्रेकिंगला गेलेल्या 35 IIT विद्यार्थ्यांसह 45 जण बेपत्ता

Himachal Pradesh Rains Update: हिमाचल प्रदेशला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. ...