पहिल्या दोन तासात कोल्हापुरात ८.०४ तर हातकणंगले मतदारसंघात ७.५५टक्के मतदान रायगड - मतदानाला गेलेल्या मतदाराचा मृत्यू; चक्कर येऊन खाली कोसळले, मृत्यूचं कारण अस्पष्ट पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत साडेदहा लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची भीती; सुप्रिया सुळेंना संशय, निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी बारामती - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंब केले मतदान सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले १८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक जसप्रीत बुमराहने पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात अभिषेक शर्माला ( ११) माघारी पाठवले. इशान किशनने अफलातून झेल घेतला आणि ५६ धावांवर SRH ला पहिला धक्का बसला. मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral नाशिक: एकलहरे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पासाठी गंगापूर धरणांमधून गोदावरी नदी पात्रात एकूण ५०० क्यूसेकचा विसर्ग "भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची सुळेंना भीती, खबरदारीच्या उपाययोजना करण्याची मागणी "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार "संपूर्ण देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका कशा होतील?"; कमलनाथ यांचा हल्लाबोल
हिमा दास, मराठी बातम्या FOLLOW Hima das, Latest Marathi News हिमा दास ही भारताची अॅथलिट आहे. तिनं जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. Read More
२३ वर्षीय हिमाने २०१८ साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर वैयक्तिक रौप्यपदक जिंकले होते. ...
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ चा थरार सुरू होण्यापूर्वीच भारताला मोठा झटका बसला आहे. ...
Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी बॉक्सर्सनी सुवर्ण'पंच'लगावला. नितू व अमित पांघल यांनी सुवर्णपदक पटकावल्यानंतर अॅथलेटिक्समध्ये पदकांचा पाऊस पडला. ...
हिमा दासला दुसऱ्या उपांत्य फेरीत २३.४२ सेकंद वेळेसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ...
२०० मीटर स्पर्धेत हिमा दासने २३.४२ सेंकदात अंतर गाठून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. ...
भारताच्या अमित खत्रीनं २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या १०,००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले ...
भारताची धावपटू हिमा दास हिचे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. राष्ट्रीय आंतर-राज्य अजिंक्यपद स्पर्धेत १०० मीटर हिट प्रकारात तिला दुखापत झाली ...
Tokyo Olympics 2020 : भारताच्या 4 बाय 400 मीटर रिले महिला संघाला टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्यात अपयश आले. ...